मल्याळम् किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मलयाळि भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन् लिपि: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ व नोंदी
- ^ "मल्याळम भाषा" (इंग्लिश भाषेत). 2012-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)