डोग्री ही भारत देशाच्या हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तान देशाच्या काही भागामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. ही भाषा ५० लाख लोक वापरतात. पाकिस्तानमध्ये डोग्रीला पहाडी असे म्हणले जाते.
भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार डोग्री ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
हे सुद्धा पहा