२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ८०० मीटर

पुरुष ८०० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे पुरुष ८००मी शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१३ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१५ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी५८ खेळाडू ३९ देश
विजयी वेळ१:४२.१५
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  अल्जीरिया अल्जीरिया
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ८०० मीटर शर्यत १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम  डेव्हिड रुडिशा १:४०.९१ लंडन, युनायटेड किंग्डम ९ ऑगस्ट २०१२ []यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रम केन्या ध्वज केन्या डेव्हिड रुडिशा (KEN) १:४०.९१ लंडन, युनायटेड किंग्डम ९ ऑगस्ट २०१२ []यूट्यूब वरची चित्रफीत
क्षेत्र वेळ ॲथलीट देश
आफ्रिका १:४०.९१ WR डेव्हिड रुडिशा  केन्या
आशिया १:४२.७९ युसुफ साद कमेल  बहरैन
युरोप १:४१.११ विल्सन किप्केटर  डेन्मार्क
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
१:४२.६० जॉनी ग्रे  अमेरिका
ओशनिया १.४४.३+ पीटर स्नेल  न्यू झीलंड
दक्षिण अमेरिका १:४१.७७ जोकिम क्रुझ  ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळी नोंदी
अल्जेरिया अल्जीरिया ध्वज अल्जीरिया तौफिक माखलौफी (ALG) अंतिम फेरी १:४२.६१

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ १०:१० हीट्स
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ २२:०८ उपांत्य फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ २२:२५ अंतिम फेरी

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.[]

हीट १

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
अयान्लेह सुलेमान जिबूती जिबूती १:४५.४८ Q
अमेल टुका बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १:४५.७२ Q
बोरुस बेरियन अमेरिका अमेरिका १:४५.८७ Q
क्लेबर्सन डेव्हिड ब्राझील ब्राझील १:४६.१४ q
झॅन रुडॉल्फ स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया १:४६.९३ SB
अँटोनी गाकेमे बुरुंडी बुरुंडी १:४७.४६
मुसा हजदारी कोसोव्हो कोसोव्हो १:४८.४१
अब्राहम रॉटिच बहरैन बहरैन DQ R१६३.३a

हीट २

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲडम क्स्झक्झॉट पोलंड पोलंड १:४५.८३ Q
फरग्युसन चेरियॉट रॉटिच केन्या केन्या १:४६.०० Q
आंद्रेस अरोयो पोर्तो रिको पोर्तो रिको १:४६.१७ Q
हमदा मोहम्मद इजिप्त इजिप्त १:४६.६५ q
राफिथ रोड्रीग्ज कोलंबिया कोलंबिया १:४६.६५ SB
बोईटुमेलो मासिलो बोत्स्वाना बोत्स्वाना १:४८.४८
ल्युक मॅथ्यूज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १:५०.१७
ब्रिस एटेस मोनॅको मोनॅको १:५०.४०

हीट ३

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
डेव्हिड रुडिशा केन्या केन्या १:४५.०९ Q
रेनहार्ड व्हान रेन्सबर्ग दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १:४५.६७ Q, SB
मायकेल रिमर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १:४५.९९ Q
क्लयटन मुर्फी अमेरिका अमेरिका १:४६.१८ q
जिन्सन जॉन्सन भारत भारत १:४७.२७
अँथोनी रोमानिव कॅनडा कॅनडा १:४७.५९
ल्युतिमार पाएस ब्राझील ब्राझील १:४८.३८
बेंजामिन एन्झेमा इक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी १:५२.१४
ॲलेक्स बेड्डोस कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह १:५२.७६ PB

हीट ४

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
अल्फ्रेड किप्केटर केन्या केन्या १:४६.६१ Q
आंद्रेस बुबे डेन्मार्क डेन्मार्क १:४६.६७ Q
यासिन हात्हात अल्जीरिया अल्जीरिया १:४६.८१ Q
अल्वारो दी अरिबा स्पेन स्पेन १:४६.८६
वेसली वाझ्क्वेझ पोर्तो रिको पोर्तो रिको १:४६.९६
चार्ल्स जॉक अमेरिका अमेरिका १:४७.०६
एलियॉट गिल्स युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १:४७.८८
यिच बेल रिफ्युजी ऑलिंपिक संघ १:५४.६७
जोशुआ इलस्ट्रे गुआम गुआम DQ R१६३.३a

हीट ५

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
तौफिक माखलौफी अल्जीरिया अल्जीरिया १:४९.१७ Q
मोस्तफ् स्माईली मोरोक्को मोरोक्को १:४९.२९ Q
गिओर्डानो बेनेडेट्टी इटली इटली १:४९.४० Q
शो कावामोटो जपान जपान १:४९.४१
जेकब रोझानी दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १:४९.७९
जोझेफ रेप्सिक स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया १:४९.९५
निजेल आमोस बोत्स्वाना बोत्स्वाना १:५०.४६
केव्हिन लोपेझ स्पेन स्पेन १:५३.४१

हीट ६

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ब्रँडन मॅकब्राइड कॅनडा कॅनडा १:४५.९९ Q
मार्सिन लेवान्दोस्की पोलंड पोलंड १:४६.३५ Q
मार्क इंग्लिश आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक १:४६.४० Q
जेफ राइजले ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १:४६.९३
अबुबकर हैदर अब्दल्ला कतार कतार १:४७.८१
पॉल मोया आंदोरा आंदोरा १:४८.८८
ॲलेक्स अमन्कवाह घाना घाना १:५०.३३
अब्देलाती एल गुएस्से मोरोक्को मोरोक्को DNF

हीट ७

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
पिएरि-अम्ब्रोस बोस फ्रान्स फ्रान्स १:४८.१२ Q
मोहम्मद अमन इथियोपिया इथियोपिया १:४८.३३ Q
अमिन बेल्फेरर अल्जीरिया अल्जीरिया १:४८.४० Q
डॅनिएल अंदुजार स्पेन स्पेन १:४८.५०
चार्ल्स ग्रेथेन लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग १:४८.९३
पीटर बॉल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १:४९.३६
फ्रँकी-एडगार्ड म्बोट्टो मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक १:५२.९७
मुसेब अब्दुलरहमान बल्ला कतार कतार DNS

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
पिएरि-अम्ब्रोस बोस फ्रान्स फ्रान्स १:४३.८५ Q, SB
तौफिक माखलौफी अल्जीरिया अल्जीरिया १:४३.८५ Q, SB
मार्सिन लेवान्दोस्की पोलंड पोलंड १:४४.५६ q, SB
फरग्युसन चेरियॉट रॉटिच केन्या केन्या १:४४.६५ q
मोस्तफ् स्माईली मोरोक्को मोरोक्को १:४५.७८
क्लेबर्सन डेव्हिड ब्राझील ब्राझील १:४६.१९
आंद्रेस अरोयो पोर्तो रिको पोर्तो रिको १:४६.७४
मायकेल रिमर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १:४६.८०

उपांत्य फेरी २

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
अल्फ्रेड किप्केटर केन्या केन्या १:४४.३८ Q
बोरुस बेरियन अमेरिका अमेरिका १:४४.५६ Q
यासिन हात्हात अल्जीरिया अल्जीरिया १:४४.८१ PB
अमेल टुका बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १:४५.२४
रेनहार्ड व्हान रेन्सबर्ग दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १:४५.३३ PB
ब्रँडन मॅकब्राइड कॅनडा कॅनडा १:४५.४१
आंद्रेस बुबे डेन्मार्क डेन्मार्क १:४५.८७ SB
मोहम्मद अमन इथियोपिया इथियोपिया १:४६.१४

उपांत्य फेरी ३

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
डेव्हिड रुडिशा केन्या केन्या १:४३.८८ Q
क्लयटन मुर्फी अमेरिका अमेरिका १:४४.३० Q, PB
ॲडम क्स्झक्झॉट पोलंड पोलंड १:४४.७०
अयान्लेह सुलेमान जिबूती जिबूती १:४५.१९
मार्क इंग्लिश आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक १:४५.९३
गिओर्डानो बेनेडेट्टी इटली इटली १:४६.४१ SB
अमिन बेल्फेरर अल्जीरिया अल्जीरिया १:४६.५५
हमदा मोहम्मद इजिप्त इजिप्त १:४८.१७

अंतिम फेरी

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
1 डेव्हिड रुडिशा केन्या केन्या १:४२.१५ SB
2 तौफिक माखलौफी अल्जीरिया अल्जीरिया १:४२.६१ NR
3 क्लयटन मुर्फी अमेरिका अमेरिका १:४२.९३ PB
पिएरि-अम्ब्रोस बोस फ्रान्स फ्रान्स १:४३.४१ SB
फरग्युसन चेरियॉट रॉटिच केन्या केन्या १:४३.५५ SB
मार्सिन लेवान्दोस्की पोलंड पोलंड १:४४.२० SB
अल्फ्रेड किप्केटर केन्या केन्या १:४६.०२
बोरुस बेरियन अमेरिका अमेरिका १:४६.१५

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुरुष ८००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "८०० मीटर निकाल". IAAF. ९ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "८०० मीटर निकाल". IAAF. ९ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  4. ^ हीट्स निकाल

बाह्यदुवे

यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष ८००मी अंतिम फेरी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!