पुरुष उंच उडी ऑलिंपिक खेळ |
स्थळ | ऑलिंपिक मैदान |
---|
दिनांक | १४–१६ ऑगस्ट २०१६ |
---|
सहभागी | ४४ खेळाडू २८ देश |
---|
विजयी उंची | २.३८ मी |
---|
पदक विजेते |
|
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष उंच उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १४-१६ ऑगस्ट दरम्यान पार पडली. [१]
स्पर्धा स्वरूप
स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक उंची गाठण्यासाठी तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल. सलग तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर खेळाडू अपात्र म्हणून घोषित केला जाईल. यशस्वीरित्या पात्रता उंचीची उडी मारल्यास खेळाडू अंतिम फेरिसाठी पात्र होईल. १२ पेक्षा कमी खेळाडूंनी पात्रता उंची पार केल्यास सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.
अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीची उंची ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, आणि लागोपाठ तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर खेळाडू बाद घोषित केला जाईल.
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक
|
वेळ
|
फेरी
|
रविवार, १४ ऑगस्ट २०१६ |
२०:३० |
पात्रता
|
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ |
२०:३० |
अंतिम
|
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे
निकाल
सुची
- o = उंची पार
- x = उंची अयशस्वी
- – = उंची यशस्वी
- r = निवृत्त
- SB = मोसमातील सर्वोत्तम कामगिरी
- PB = सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी
- NR = राष्ट्रीय विक्रम
- AR = क्षेत्र विक्रम
- OR = ऑलिंपिक विक्रम
- WR = विश्व विक्रम
- WL = विश्व अग्रक्रम
- NM = नो मार्क
- DNS = सुरुवात नाही
- DQ = अपात्र
पात्रता फेरी
पात्रता निकष: पात्रता उंची २.३१ (Q) किंवा कमीत कमी १२ सर्वोत्कृष्ट खेळाडू (q) अंतिम फेरीसाठी पात्र.
अंतिम
संदर्भ
बाह्यदुवे
यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष १००मी अंतिम फेरी