२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील तिरंदाजी - महिला संघ

महिला सांघिक तिरंदाजी
ऑलिंपिक खेळ
स्थळसांबाड्रोम मार्क्युज द सप्युकाय
दिनांक७ ऑगस्ट
पदक विजेते
Gold medal  दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
Silver medal  रशिया रशिया
Bronze medal  चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
तिरंदाजी

एकेरी   पुरुष   महिला
सांघिक   पुरुष   महिला

महिला सांघिक तिरंदाजी हा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ४ तिरंदाजी प्रकारांपैकी एक होता.

स्पर्धा स्वरूप

तिरंदाजीतील इतर प्रकारांप्रमाणे, महिला सांघिक रिकर्व्ह प्रकारसुद्धा विश्व तिरंदाजी मान्य ७० मी अंतर आणि नियमांच्या अंतर्गत आयोजित केला गेला.

प्रत्येकी ३ तिरंदाजांचे एकूण १२ संघ सहभागी झाले. स्पर्धेची सुरुवात रँकिंग फेरीने झाली, ज्यामध्ये प्रत्येक तिरंदाजाने ७२ वेळा बाण मारला (ही तोच क्रमवारी फेरी होती जी एकेरी प्रकारासाठी वापरली गेली). ह्या फेरीतील एकत्रित गुणसंख्या संघांच्या क्रमवारीसाठी एकमेव-एलिमिनेशन फेरीसाठी वापरली गेली, ज्यामधील सर्वोत्कृष्ट ४ संघाना थेट उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश मिळाला. प्रत्येकस सामन्यामध्ये प्रत्येक तिरंदाजासाठी २ याप्रमाणे ६ बाणांचे ४ संच होते. प्रत्येक संचामध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या संघाला २ गुण दिले गेले; बरोबरी झाल्यास १ गुण दिला गेला. सर्वप्रथम ५ गुण मिळवणारा संघ विजय घोषित केला गेला.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळ ( यूटीसी−३) आहेत.

दिवस दिनांक सुरुवात समाप्त प्रकार टप्पा
दिवस २ रविवार ७ ऑगस्ट २०१६ ९:०० १७:४५ महिला संघ एलिमिनेशन/मेडल फेरी

विक्रम

स्पर्धेच्या आधी, विश्व आणि ऑलिंपिकमधील तिरंदाजी विक्रम खालीलप्रमाणे. क्रमवारी फेरीतील विक्रम २०१२ च्या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी मोडला होता.

  • २१६ बाण क्रमवारी फेरी
विश्व विक्रम दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
चँग ह्ये-जिन, चोई मि-सुन, कि बो-बाए]]
२०१५ अंताल्या, टर्की १४ जून २०१५
ऑलिंपिक विक्रम दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
पार्क सुंग-ह्युन, युन ओक-ही, जू ह्युन-जुंग
२००८ बिजींग, चीन ९ ऑगस्ट २००८

निकाल

स्रोत: []

क्रमवारी फेरी

क्रमांक देश तिरंदाज गुण १० X
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया चँग ह्ये-जिन
चोई मि-सुन
कि बो-बाए
१९९८ ५९ ३७
रशिया रशिया तुयाना दाशिदोर्झिएव्हा
क्सेनिया पेरोव्हा
इन्ना स्टेपानोव्हा
१९३८ ५६ १९
चीन चीन काओ हुई
क्वी युहाँग
वु जियाझिन
१९३३ ४५ २१
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ ली चैन-यिंग
लिन शिह-चिया
तान या-टिंग
१९३२ ५० २३
मेक्सिको मेक्सिको गॅब्रियेला बायार्डो
ऐडा रोमन
अलेजांड्रा वॉलेनसिया
१९२२ ४२ २०
इटली इटली लुसिल्ला बोआरी
क्लॉडिया मान्डिया
गुएन्दालिना सार्तोरी
१९११ ४१ २६
भारत भारत दिपिका कुमारी
बॉम्बायला देवी लैश्राम
लक्ष्मीराणी माझी
१८९२ ४० २०
युक्रेन युक्रेन वेरोनिका मार्चेन्को
अनास्ताशिया पाव्लोव्हा
लिडीया सिचेनीकोव्हा
१८९० ५२ १४
जपान जपान युकी हयाशी
काओरी कावानका
साओरी नागामिन
१८६२ ३६ १६
१० कोलंबिया कोलंबिया कॅरोलविना अग्युर्रे
ॲना रेन्डन
नतालिया सांचेझ
१८५५ ३५ १७
११ ब्राझील ब्राझील मरिना कानेट्टा
ॲन मार्सेल्ले डॉस सांतोस
सराह निकितिन
१८४५ ३७ १२
१२ जॉर्जिया जॉर्जिया क्रिस्टीन इसेबुआ
युलिया लोब्झेनिद्झे
खातुना नरिमानिद्झे
१८३१ ३७ १५

स्पर्धा

१/८ एलिमिनेशन   उपांत्यपूर्व फेरी   उपांत्य फेरी   सुवर्ण पदक सामना
 
     दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ५४ ५७ ५५      
 जपान जपान ५३ ५५ ५४ ५५        जपान जपान ५४ ५१ ५४      
 युक्रेन युक्रेन ५४ ५४ ५३ ५३          दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ६० ५३ ५६      
 मेक्सिको मेक्सिको ५४ ५८ ५७            चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ ५० ५३ ५२      
१२  जॉर्जिया जॉर्जिया ५० ५२ ५५          मेक्सिको मेक्सिको ५१ ५५ ५२ ५२ २५
     चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ ५० ५० ५३ ५६ २६  
       दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ५८ ५५ ५१    
       रशिया रशिया ४९ ५१ ५१    
     चीन चीन ५२ ४८ ५५ ५०    
११  ब्राझील ब्राझील ५० ४२ ५५          इटली इटली ५२ ४९ ४७ ५३    
 इटली इटली ५४ ५३ ५६            इटली इटली ५४ ५२ ५० ४९  
 भारत भारत ५२ ४९ ५२ ५२          रशिया रशिया ५४ ४७ ५२ ५२    
१०  कोलंबिया कोलंबिया ५१ ५० ५२ ४४        भारत भारत ४८ ५३ ५३ ५४ २३ कांस्य पदक सामना
     रशिया रशिया ५५ ५२ ५० ५५ २५    चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ ५६ ५५ ४९ ५६  
 इटली इटली ५२ ५४ ५१ ५६  
 
  • तिरके क्रमांक संचाची गुणसंख्या दर्शवतात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ वेल्स, ख्रिस. "बिगिनर्स गाईड टू आर्चरी ॲट द ऑलिंपिक्स".
  2. ^ "महिला संघ तिरंदाजी क्रमवारी रियो २०१६". 2016-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-11 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!