गुणक: 36°54′N 30°41′E / 36.900°N 30.683°E / 36.900; 30.683
अंताल्या (तुर्की: Antalya) हे तुर्कस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील एक प्रमुख शहर आहे. भूमध्य समुद्रावर वसलेले अंताल्या शहर तुर्कस्तानमधील एक महत्त्वाचे पर्यटनकेंद्र आहे.
विकिव्हॉयेज वरील अंताल्या पर्यटन गाईड (इंग्रजी)
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!