अमेठी जिल्हा

अमेठी जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
अमेठी जिल्हा चे स्थान
अमेठी जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
विभागाचे नाव फैजाबाद विभाग
मुख्यालय गौरीगंज
तालुके १. अमेठी
२. गौरीगंज
३. मुसाफिरखाना
४. तिलोई
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०६३ चौरस किमी (१,१८३ चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ अमेठी
-विधानसभा मतदारसंघ
-खासदार स्मृती इराणी
प्रमुख_शहरे अमेठी


अमेठी (मध्यंतरी अल्प काळाकरता मुख्यमंत्री ’मायावती’ने दिलेले नाव: छत्रपती शाहूजी महाराज जिल्हा) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ७५ पैकी एक जिल्हा आहे. २०१० साली सुलतानपूररायबरेली ह्या जिल्ह्यांमधून अनुक्रमे ३ व १ तालुके वेगळे करून छत्रपती शाहूजी महाराज जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[] २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने जिल्ह्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलून अमेठी जिल्हा असे ठेवले.

अमेठी हे जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!