अमरोहा (जुने नाव: ज्योतिबा फुले नगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मोरादाबाद जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती १९९७ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर वरून बदलून अमरोहा असे ठेवले गेले.
बाह्य दुवे