संभल (जुने नाव: भीमनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २०११ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव भीमनगर वरून बदलून संभल असे ठेवले गेले.
बाह्य दुवे