हाथरस हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात स्थित असलेल्या व १९९७ साली निर्माण केल्या गेलेल्या ह्या जिल्ह्याचे नाव महामाया नगर जिल्हा असे होते. २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने ते बदलून हाथरस असे ठेवले.
बाह्य दुवे