हा लेख प्रयागराज जिल्ह्याविषयी आहे. प्रयागराज शहराविषयीचा लेख येथे आहे.
प्रयागराज जिल्हा (आधीचा अलाहाबाद जिल्हा किंवा इलाहाबाद ) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र प्रयागराज (आधीचे अलाहाबाद किंवा इलाहाबाद ) येथे आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय अलाहाबाद आहे ज्याचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले त्याच वेळी जिल्ह्याचे नाव बदलले गेले.
तालुके
- करछना
- कोरांव
- फूलपुर
- हंडिया
- सोरांव
- सदर
- मेजा
- बारा
लोकसंख्या
भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ५९,५४,३९१ आहे.[१]
संदर्भ