इटली महिला ९ गडी राखून विजयी. बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड पंच: जेसन फ्लॅनरी (जर्मनी) आणि निखिल धनावडे (जर्मनी) सामनावीर: मेथनारा रथनायके (इटली)
जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १० षटकांचा करण्यात आला.
एम्मा मूर आणि लुआना सिम्स (इटली) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
इटली महिला १२ धावांनी विजयी. बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड पंच: मार्क जेमसन (जर्मनी) आणि अरुण कुमार (जर्मनी) सामनावीर: चथुरिका महामलगे (इटली)
इटली महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
इटली महिला ६ धावांनी विजयी. बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड पंच: जेसन फ्लॅनरी (जर्मनी) आणि निखिल धनावडे (जर्मनी) सामनावीर: चथुरिका महामलगे (इटली)
जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
इटली महिला ३१ धावांनी विजयी. बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड पंच: मनोज चेन्नमंगलम (जर्मनी) आणि निखिल धनावडे (जर्मनी) सामनावीर: एमिलिया बार्टराम (इटली)
इटली महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
इटली महिला ७ गडी राखून विजयी. बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड पंच: जेसन फ्लॅनरी (जर्मनी) आणि निखिल धनावडे (जर्मनी) सामनावीर: एम्मा बर्गना (जर्मनी)
इटली महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.