२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक गट फेरी प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटांमध्ये खेळला जात आहे.[ १] [ २] प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.
सहभागी संघ
ठिकाणे
गुणफलक
अंतिम अद्यतन ९ ऑक्टोबर २०२४।स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो
[ ६] पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३)
निव्वळ धावगती ; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरुद्ध निकाल
विजय
पराभव
सामना अणिर्नित
टीप: प्रत्येक गट सामन्याच्या शेवटी एकूण गुण सूचीबद्ध आहेत.
टीप: सामन्याचा सारांश पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक गट ब
आडव्या ओळीतील संघ विजयी
उभ्या रांगेतील संघ विजयी
सामना रद्द
टीप: सामन्याचा सारांश पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.
सामने
पाकिस्तान वि श्रीलंका
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
भारत वि न्यू झीलंड
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
हर्षिता समरविक्रमाचा (श्री) १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना
भारत वि पाकिस्तान
सामना ७ ६ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
वि
भारत १०८/४ (१८.५ षटके)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
ह्या मैदानावरील हा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता
ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
अलिसा हीलीच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३,००० धावा पूर्ण.[ ७]
एलिस पेरीच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २ ,००० धावा पूर्ण.[ ८]
भारत वि श्रीलंका
भारत १७२/३ (२० षटके)
वि
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताच्या शफाली वर्माने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तिची २,०००वी धाव पूर्ण केली.[ ९]
ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान
सामना १४ ११ ऑक्टोबर २०२४
१८:०० (
रा )
धावफलक
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
मुनीबा अलीने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचे नेतृत्व केले.
न्यू झीलंड वि श्रीलंका
सामना १५ १२ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
ऑस्ट्रेलिया वि भारत
सामना १८ १३ ऑक्टोबर २०२४
१८:०० (
रा )
धावफलक
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
ऑस्ट्रेलियाच्या ताहलिया मॅकग्राने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट मध्ये १,००० धावा पूर्ण केल्या.[ १०]
भारताच्या पूजा वस्त्रकारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये तिचा १००वा बळी घेतला.[ ११]
ह्या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र.[ १२]
न्यू झीलंड वि पाकिस्तान
न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
या सामन्याच्या परिणामी न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर भारत आणि पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडले.
संदर्भयादी
^ "ICC Women's T20 World Cup 2024: Know the complete schedule, live streaming, groups, and more" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४: संपूर्ण वेळापत्रक, थेट प्रवाह, गट आणि बरेच काही जाणून घ्या]. द टाइम्स ऑफ इंडिया . ३ ऑक्टोबर २०२४. ISSN 0971-8257 . ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "ICC Women's T20 World Cup 2024 Ultimate Guide: Everything you need to know" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ अंतिम मार्गदर्शक: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ६ सप्टेंबर २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "WT20WC 2024 Group A Preview: Target on Australia's back in competitive pool" [म.टी२०.विश्वचषक २०२४ गट अ अवलोकन: स्पर्धात्मक पूलमध्ये ऑस्ट्रेलियावर लक्ष्य]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २९ ऑगस्ट २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "WT20WC 2024 Group B Preview: Former winners chase glory in UAE" [म.टी२०.विश्वचषक २०२४ गट ब अवलोकन: माजी विजेते युएईमध्ये करणार विजेतेपदाचा पाठलाग]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २९ ऑगस्ट २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "T20 World Cup Points Table | T20 World Cup Standings | T20 World Cup Ranking" [टी२० विश्वचषक गुण फलक| टी२० विश्वचषक क्रमवारी | टी२० विश्वचषक क्रमवारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Women's T20 World Cup Points Table | Women's T20 World Cup Standings | Women's T20 World Cup Ranking" [महिला टी२० विश्वचषक गुण सारणी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Alyssa Healy competes 3000 T20I runs, becomes fastest to achieve this feat" [अलिसा हीलीच्या ३,००० धावा पूर्ण, सर्वात जलदगतीने धावा पूर्ण]. महिला क्रिकेट . ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Ellyse Perry 4th player to 2000 runs & 100 wickets double in WT20Is" [महिला आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २,००० धावा आणि १०० बळी घेणारी एलिस पेरी ही चौथी खेळाडू]. क्रिकेट.कॉम . ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Women's T20 World Cup 2024: Shafali Verma becomes second-fastest Indian to score 2000 T20I runs" [महिला टी२० विश्वचषक २०२४: शफाली वर्मा सर्वात जलद २००० आंतरराष्ट्रीय टी२० धावा करणारी दुसरी भारतीय ठरली]. स्पोर्टस्टार . १० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Tahlia McGrath breaks all-time Aussie record in India clash" [भारताविरुद्ध लढतीत ताहलिया मॅकग्राने ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वकालीन विक्रम मोडला]. क्रिकेट.कॉम . १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Pooja Vastrakar Completes 100 Wickets in International Cricket, Achieves Feat by Dismissing Ashleigh Gardner During IND-W vs AUS-W ICC Women's T20 World Cup 2024 Match" [पूजा वस्त्राकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले, भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ सामन्यात ॲशली गार्डनरला बाद करून पराक्रम]. लेटेस्टली . १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .
^ "भारतावर चुरशीचा विजय मिळवत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले .