अमा कंचना

कतिरा अराच्चिगे डोना अमा कंचना (७ एप्रिल, इ.स. १९९१:नेगोंबो, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. []. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.

इशानी कौशल्या आणि कंचना यांनी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील आठव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी (३९ धावा)नोंदवली आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "अमा कंचना". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०६-१८ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!