२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक गट ब

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक गट फेरी प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटांमध्ये खेळला जात आहे.[][] प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.

सहभागी संघ

गट फेरी
गट अ गट ब
स्रोत: आयसीसी[][] ईएसपीएन क्रिकइन्फो[]

ठिकाणे

संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती

मधील ठिकाणे

दुबई शारजा
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: २५,००० प्रेक्षक क्षमता: १६,०००
सामने: १२ (उपांत्य आणि अंतिम सामना) सामने: ११ (उपांत्य सामना)

गुणफलक

स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज 4 3 1 0 0 6 १.५०४ बाद फेरीसाठी पात्र
2 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 4 3 1 0 0 6 १.३८२
3 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 4 3 1 0 0 6 १.११७
4 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश 4 1 3 0 0 2 −०.८४४
5 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड 4 0 4 0 0 0 −३.१२९
अंतिम अद्यतन १० ऑक्टोबर २०२४।स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरुद्ध निकाल

सामने

बांगलादेश वि स्कॉटलंड

सामना १
३ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
११९/७ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०३/७ (२० षटके)
सॅरा ब्राइस 49* (५२)
रितू मोनी २/१५ (४ षटके)
बांगलादेश १६ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: लॉरेन अगेनबॅग (दआ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: रितू मोनी (बां)

दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज

सामना ३
४ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११८/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११९/० (१७.५ षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: निमाली परेरा (श्री) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: नॉनकुलुलेको म्लाबा (द)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

बांगलादेश वि इंग्लड

सामना ५
५ ऑक्टोबर २०२४
१८:०० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
११८/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९७/७ (२० षटके)
डॅनिएल वेट ४१ (४०)
फाहिमा खातून २/१८ (४ षटके)
इंग्लड २१ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि निमाली परेरा (श्री)
सामनावीर: डॅनिएल वेट (इं)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

स्कॉटलंड वि वेस्ट इंडीज

सामना ८
६ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
९९/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०१/४ (११.४ षटके)
आइल्सा लिस्टर २६ (३३)
अफि फ्लेचर ३/२२ (४ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: किम कॉटन (न्यू) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: शिनेल हेन्री (वे)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हेली मॅथ्यूसचे (वे) १०० आंतरराष्ट्रीय टी२० बळी पूर्ण.[१०]

इंग्लड वि दक्षिण आफ्रिका

सामना ९
७ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१२४/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२५/३ (१९.२ षटके)
नॅटली सायव्हर ४८* (३६)
मेरिझॅन कॅप १/१७ (४ षटके)
इंग्लड ७ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: सोफी एसलस्टोन (इं)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

स्कॉटलंड वि दक्षिण आफ्रिका

सामना ११
९ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६६/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
८६ (१७.५ षटके)
दक्षिण आफ्रिका ८० धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: एलोइस शेरिडान (ऑ) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: मेरिझॅन कॅप (द)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलदांजीचा निर्णय घेतला
  • दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट खेळाडू नादिन डी क्लर्कचा ​​हा १००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[११][१२]
  • दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड दरम्यान हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[१२]

बांगलादेश वि वेस्ट इंडीज

सामना १३
१० ऑक्टोबर २०२४
१८:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०३/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०४/२ (१२.५ षटके)
हेली मॅथ्यूस ३४ (२२)
मारुफा अख्तर १/२० (३ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: करिष्मा रामहॅराक (वे)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • मँडी मंगरुचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण

बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका

सामना १६
१२ ऑक्टोबर २०२४
१८:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०६/३ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०७/३ (१७.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: निमाली परेरा (श्री) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: तझमिन ब्रिट्स (द)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलदांजीचा निर्णय घेतला

इंग्लड वि स्कॉटलंड

सामना १७
१३ ऑक्टोबर २०२४
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१०९/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११३/० (१० षटके)
इंग्लंड १० गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: लॉरेन अगेनबॅग (द) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: मैया बुशिए (इं)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलदांजीचा निर्णय घेतला
  • इंग्लंड आणि स्कॉटलंडदरम्यान हा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[१३]

इंग्लड वि वेस्ट इंडीज

सामना २०
१५ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४१/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४२/४ (१८ षटके)
नॅटली सायव्हर ५७* (५० )
अफि फ्लेचर ३/२१ (४ षटके)
कियाना जोसेफ ५२ (३८)
साराह ग्लेन १/२० (३ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि एलोइस शेरिडान (ऑ)
सामनावीर: कियाना जोसेफ (वे)
  • वेस्ट इंडीजच्या हेली मॅथ्यूसचा हा १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[१४]
  • इंग्लंडच्या डॅनिएल वायाटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[१५]
  • या सामन्याच्या परिणामी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर बाहेर पडला.[१६]

संदर्भयादी

  1. ^ "ICC Women's T20 World Cup 2024: Know the complete schedule, live streaming, groups, and more" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४: संपूर्ण वेळापत्रक, थेट प्रवाह, गट आणि बरेच काही जाणून घ्या]. द टाइम्स ऑफ इंडिया. ३ ऑक्टोबर २०२४. ISSN 0971-8257. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Women's T20 World Cup 2024 Ultimate Guide: Everything you need to know" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ अंतिम मार्गदर्शक: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ६ सप्टेंबर २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "WT20WC 2024 Group A Preview: Target on Australia's back in competitive pool" [म.टी२०.विश्वचषक २०२४ गट अ अवलोकन: स्पर्धात्मक पूलमध्ये ऑस्ट्रेलियावर लक्ष्य]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ ऑगस्ट २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "WT20WC 2024 Group B Preview: Former winners chase glory in UAE" [म.टी२०.विश्वचषक २०२४ गट ब अवलोकन: माजी विजेते युएईमध्ये करणार विजेतेपदाचा पाठलाग]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ ऑगस्ट २०२४. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "T20 World Cup Points Table | T20 World Cup Standings | T20 World Cup Ranking" [टी२० विश्वचषक गुण फलक| टी२० विश्वचषक क्रमवारी | टी२० विश्वचषक क्रमवारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "Women's T20 World Cup Points Table | Women's T20 World Cup Standings | Women's T20 World Cup Ranking" [महिला टी२० विश्वचषक गुण सारणी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "Nigar Sultana Presents Debut Cap to Taj Nehar on Her Birthday Ahead of BAN-W vs SCO-W ICC Women's T20 World Cup 2024 Match" [निगार सुलतानाने बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ सामन्यापूर्वी ताज नेहारला तिच्या वाढदिवसाला पदार्पण कॅप दिली]. लेटेस्टएलवाय. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "Women's T20 World Cup 2024: Nigar Sultana becomes first Bangladesh player to reach 100 T20Is" [महिला टी२० विश्वचषक २०२४: निगार सुलताना ही १०० टी२० सामने खेळणारी पहिलीच बांगलादेशी खेळाडू बनली]. स्पोर्टस्टार. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "Women's T20 World Cup: Bangladesh end 10-year wait with 16-run win vs Scotland" [महिला टी२० विश्वचषक: बांगलादेशने स्कॉटलंडविरुद्ध १६ धावांनी विजय मिळवून १० वर्षांची प्रतीक्षा संपवली]. इंडिया टुडे. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "Women's T20 World Cup 2024: Hayley Matthews completes 100 wickets in WT20Is" [महिला टी२० विश्वचषक २०२४: हेली मॅथ्यूजने महिला आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १०० बळी पूर्ण केले]. स्पोर्टस्टार. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  12. ^ a b "Milestones approaching during Match 11 between South Africa Women vs Scotland Women" [दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला यांच्यातील ११ सामन्यादरम्यान काही महत्त्वाचे टप्पे]. फिमेल क्रिकेट. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "Milestones Approaching during Match 17 between England Women vs Scotland Women". Female Cricket. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "हेली मॅथ्यूसचे १०० आंटी२० सामने पूर्ण". महिला क्रिकेट. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "डॅनियल व्याट-हॉजच्या इंग्लंडसाठी ५००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण". फिमेल क्रिकेट. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "प्रेरित वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून उपांत्य फेरी गाठली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!