२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती.[ १] आशिया पात्रता स्पर्धेचे आयोजन मलेशियामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये केले होते.[ २] पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संघांनी जागतिक पात्रता स्पर्धेत प्रगती केली.[ ३]
थायलंड आणि संयुक्त अरब अमिरातींनी आपापल्या उपांत्य फेरीत विजय मिळवून जागतिक पात्रता फेरीत प्रवेश केला.[ ४] संयुक्त अरब अमिरातीने अंतिम फेरीत थायलंडचा ६ धावांनी पराभव केला.[ ५]
गट फेरी
गट अ
गुण सारणी
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[ ६]
बाद फेरीसाठी पात्र
फिक्स्चर
वि
विनिफ्रेड दुराईसिंगम २८ (३९) कविता जोशी २/५ (२ षटके)
मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
कतार ११६/७ (२० षटके)
वि
आयशा ४१ (३२) सदामाली अरचिगे २/१८ (४ षटके)
बहरैनने ५ गडी राखून विजय मिळवला यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया) सामनावीर: दीपिका रसंगिका (बहरैन)
कतारने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सदामली भक्षाला, अश्विनी गोविंदा, मनाल मलिक (बहरैन) आणि सुधा थापा (कतार) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
अंजू गुरुंग १०* (१७) वैष्णवी महेश ३/७ (३.४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून विजयी सेलंगोर टर्फ क्लब , सेरी केंबंगन पंच: डेदुनु सिल्वा (श्रीलंका) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ) सामनावीर: वैष्णवी महेश (यूएई)
भूतानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
किनले बिधा, अंजुली घल्ली आणि चाडो ओम (भूतान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
सबीजा पणयन ९ (१४) देचेन वांगमो ४/८ (४ षटके)
देचेन वांगमो २९* (५२) साची धाडवाल १/१० (३.४ षटके)
भूतानने ८ गडी राखून विजय मिळवला बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका) सामनावीर: देचेन वांगमो (भूतान)
भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
शेरिंग चोडेन (भूतान) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: निमाली परेरा (श्रीलंका) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर) सामनावीर: कविशा इगोदगे (यूएई)
मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १६ षटकांचा करण्यात आला.
नेपाळने १० गडी राखून विजय मिळवला सेलंगोर टर्फ क्लब , सेरी केंबंगन पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि वृंदा राठी (भारत) सामनावीर: इंदू बर्मा (नेपाळ)
बहरीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
मास एलिसा ५४* (५४) पवित्रा शेट्टी १/१८ (४ षटके) थरंगा गजनायके १/१८ (४ षटके)
मलेशियाने ४६ धावांनी विजय मिळवला बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: नारायणन जननी (भारत) आणि शिवानी मिश्रा (कतार) सामनावीर: मास एलिसा (मलेशिया)
बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
देचेन वांगमो २१ (४४) पूजा महातो ३/६ (३ षटके)
नेपाळने ३ गडी राखून विजय मिळवला यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि निमाली परेरा (श्रीलंका) सामनावीर: पूजा महातो (नेपाळ)
नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
रुबी पोद्दार (नेपाळ) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
अँजेलिन मारे ११ (१३) ईशा ओझा २/७ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ५१ धावांनी विजयी सेलंगोर टर्फ क्लब , सेरी केंबंगन पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि वृंदा राठी (भारत) सामनावीर: ईशा ओझा (यूएई)
संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
ईशा ओझा ७८* (६०) थरंगा गजनायके २/१५ (४ षटके)
बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
अल मसीरा जहांगीर (यूएई) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
काजल श्रेष्ठ ३२ (२८) सबीजा पणयन १/२३ (३ षटके)
नेपाळने ९ गडी राखून विजय मिळवला यूकेएम-वाय एसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि वृंदा राठी (भारत) सामनावीर: इंदू बर्मा (नेपाळ)
नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
नगवांग चोडें १९ (४१) नूर दानिया स्युहदा २/७ (४ षटके)
विनिफ्रेड दुराईसिंगम २२ (३२) शेरिंग झांगमो २/११ (४ षटके)
मलेशियाने ८ गडी राखून विजय मिळवला सेलंगोर टर्फ क्लब , सेरी केंबंगन पंच: नारायणम जननी (भारत) आणि निमली परेरा (श्रीलंका) सामनावीर: नूर दानिया स्युहदा (मलेशिया)
मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सामना सोडला बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: नारायणम जननी (भारत) आणि विनय कुमार झा (नेपाळ)
नाणेफेक नाही.
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
सामना सोडला यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: शिवानी मिश्रा (कतार) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
नाणेफेक नाही.
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
नाणेफेक नाही.
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
गट ब
गुण सारणी
स्थान
सा
वि
प
ब
अ
गुण
धावगती
१
थायलंड
४
३
०
०
१
७
३.५५८
२
हाँग काँग
४
३
१
०
०
६
०.९९९
३
कुवेत
४
२
१
०
१
५
-०.२३९
४
चीन
४
१
३
०
०
२
-१.१४७
५
म्यानमार
४
०
४
०
०
०
-२.५५०
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[ ७]
बाद फेरीसाठी पात्र
फिक्स्चर
वि
चीन ५३ (१६ षटके)
सिओभान गोमेझ २५ (२७) शिउली जिन ५/१५ (४ षटके)
युण्युअन काई १२ (१०) मरियम उमर ३/९ (४ षटके)
कुवेतने ३० धावांनी विजय मिळवला बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: निमली परेरा (श्रीलंका) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर) सामनावीर: शिउली जिन (चीन)
चीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
झी मेई (चीन) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
महिलांच्या टी२०आ मध्ये पाच बळी घेणारी शिउली जिन ही चीनची पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.[ ८]
वि
खिं म्यात १७ (३१) मरियम बीबी ३/१३ (४ षटके)
हाँगकाँगने १० गडी राखून विजय मिळवला यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: नारायणम जननी (भारत) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया) सामनावीर: मरियम बीबी (हाँगकाँग)
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
थायलंडने १०० धावांनी विजय मिळवला बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: डेदुनु सिल्वा (श्रीलंका) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ) सामनावीर: नत्ताया बूचाथम (थायलंड)
म्यानमारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
नत्ताया बूचाथम (थायलंड) ने टी२०आ मध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[ ९]
चीन ७३/७ (२० षटके)
वि
कैयुन झोउ १९ (३६) मारिको हिल २/११ (४ षटके)
नताशा माइल्स २६ (३२) झू कियान 2/9 (3.5 overs)
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वेनजिंग यिन (चीन) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
बालसुब्रमणि शांती ५ (८) कॅरी चॅन ५/४ (३ षटके)
नताशा माइल्स १० (१४) आमना तारिक १/२ (१ षटक)
हाँगकाँगने ८ गडी राखून विजय मिळवला बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: निमली परेरा (श्रीलंका) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ) सामनावीर: कॅरी चॅन (हाँगकाँग)
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चीन ३५ (१२.३ षटके)
वि
थायलंडने ९ गडी राखून विजय मिळवला यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका) सामनावीर: फन्नीता माया (थायलंड)
नाणेफेक जिंकून चीनने फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
चीन ५२/१ (६.५ षटके)
झोन लिन १३ (२१) झू कियान २/१० (३ षटके)
चीनने ९ गडी राखून विजय मिळवला यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: सारिका प्रसाद (सिंगापूर) आणि वृंदा राठी (भारत) सामनावीर: चेन यू (चीन)
चीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ११ षटकांचा करण्यात आला.
निकाल नाही सेलंगोर टर्फ क्लब , सेरी केंबंगन पंच: नारायणम जननी (भारत) आणि विनय कुमार झा (नेपाळ)
थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
वि
मरियम उमर २५* (२७) झोन लिन ४/७ (४ षटके)
झिन कायव ३० (३१) मरियम्मा हैदर २/१० (४ षटके)
कुवेतने ७ धावांनी विजय मिळवला बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ) सामनावीर: झोन लिन (म्यानमार)
म्यानमारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
बाद फेरी
कंस
उपांत्य फेरी
पहिली उपांत्य फेरी
वि
ईशा ओझा ८५ (६०) रुचिता व्यंकटेश १/२४ (४ षटके)
मरियम बीबी ३४ (३७) ईशा ओझा २/६ (१ षटक)
संयुक्त अरब अमिराती ५७ धावांनी विजयी बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर) सामनावीर: ईशा ओझा (युएई)
संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरी उपांत्य फेरी
थायलंडने ४६ धावांनी विजय मिळवला यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ) सामनावीर: नान्नापत काँचारोएन्काई (थायलंड)
नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
संयुक्त अरब अमिराती ६ धावांनी विजयी बायुमास ओव्हल , पांडामारन पंच: निमली परेरा (श्रीलंका) आणि वृंदा राठी (भारत) सामनावीर: कविशा इगोदगे (यूएई)
संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ