२००९ इंडियन प्रीमियर लीग
२००९ भारतीय प्रीमियर लीग हंगाम हा भारतीय प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. हा हंगाम एप्रिल १० ते मे २९, २००९ दरम्यान पार पडला.[१] स्पर्धेचे स्वरूप २००८ सारखेच असेल. ही स्पर्धा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. स्पर्धेच्या कालावधीत होणाऱ्या भारतीय निवडणुकांमुळे स्पर्धकांची सुरक्षा पाहिजे तितकी नसण्याच्या शक्यतेमुळे असे करण्यात आले.
बदल
२००९ हंगामात काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. एका संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या ८ पासून वाढवून १० करण्यात आलेली आहे, परंतु एका सामन्यात एका संघा कडून जास्तीत जास्त चार आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळू शकतात ह्या नियमात बदल करण्यात आलेला नाही.
हंगाम पुर्व खरेदी आणि बदली
मैदान
नियम
स्पर्धेचे स्वरूप व नियम प्रथम हंगामा प्रमाणे राहतील.साखळी सामन्यात गुण खालील प्रमाणे देण्यात येतील:
Points
निकाल
|
गुण
|
विजय |
२ गुण
|
अणिर्णीत |
१ गुण
|
हार |
० गुण
|
सामन्याच्या शेवटी जर धावसंख्या समसमान असेल तर विजेता ठरवण्यासाठी , प्रत्येक संघासाठी एक षटक एलिमिनेटर[२] किंवा सुपर ओव्हर:[३][४]
- सर्वात जास्त गुण
- जर समसमान असेल तर, अधिक विजय
- जर समसमान असेल तर, नेट रन रेट
- जर समसमान असेल तर, कमी गोलंदाजी स्ट्राईक रेट
- जर समसमान असेल तर, पूर्वी झालेल्या सामन्याचा निकाल.
संघ गुणतक्ता
(C) = Eventual Champion; (R) = Runner-up.
लीग प्रगती
निकाल
साखळी सामने
2008 IPL Match Summary
|
|
नोट: निकाल यजमान आणि पाहूण्या संघा प्रमाणे. नोट: सामन्याची माहिती पाहण्या साठी निकालावर क्लिक करा.
|
यजमान संघ विजयी
|
पाहुणा संघ विजयी
|
सामना रद्द
|
|
नॉक आऊट फेरी
साखळी सामने
- * पावसामुळे सामना १२ षटकांचा करण्यात आला.
- दिल्लीच्या डावात १.५ षटक चालु असतांना आलेल्या पावसाच्या व्यत्यया नंतर ड-लू पद्धती प्रमाने ६ षटकात ५६ धावा विजया साठी ठरवण्यात आल्या.
- सामन्याचा निकाल दोनी संघाच्या धावसंख्या समान असल्यामुळे सुपर ओव्हर मध्ये ठरवण्यात आला.कोलकाता संघाने १४ तर राजस्थान संघाने ४ चेंडूत १८ धावा काढल्या व सामना जिंकला.
- पावसामुळे एकही षटक न टाकता सामना रद्द.प्रत्येक संघास एक गुण.
- 'अनुरीत सिंग जखमी झाल्याने फलंदाजी करू शकला नाही, त्यामुळे कोलकता संघाचा डाव ९५/९ , १५.२ षटके मध्ये संपला.
- ''कामरान खान जखमी असल्यामुळे त्यानी फलंदाजी केली नाही त्यामुळे राजस्थान संघाचा डाव १२६/९ वर आटोपला.
- Toss: Chennai Super Kings won the toss and chose to bat first.
- पाऊस stopped play after ७.३ षटके and shortened the game to १८ षटके a side.
- Toss Kings XI Punjab won the toss and elected to field.
- Toss Rajasthan Royals won the toss and elected to bat.
- Toss: Mumbai Indians won the toss and elected to bat first.
- Toss: Delhi Daredevils won the toss and elected to field first.
- Toss: Deccan Chargers won the toss and elected to bat.
- Toss: Royal Challengers won the toss and elected to field.
- Toss: Kings IX Punjab won the toss and elected to bat.
- Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.
- Toss: Chennai Super Kings won the toss and elected to bat
- Toss: Rajasthan Royals won the toss and elected to bat
- Toss: Kings XI Punjab won the toss and elected to field.
- Toss: Mumbai Indians won the toss and elected to bat.
- Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.
- Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.
- Toss: Delhi Daredevils won the toss and elected to bat.
विक्रम
फलंदाजी
सर्वात जास्त धावा
स्पर्धेतील सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज मैदानावर ऑरेंज टोपी घालेले.[५]
|
सर्वोत्तम स्ट्राईक रेट
- Minimum 150 runs scored, minimum 7 innings played
गोलंदाजी
सर्वात जास्त बळी
स्पर्धेतील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज मैदानावर जांभळी टोपी घालेले.[६]
|
नोट: समसमान बळी असल्यास इकोनॉमी ने गुणांकन ठरवण्यात येईल.
सर्वोत्तम इकोनॉमी
- Minimum 20 overs bowled
संदर्भ आणि नोंदी
इंडियन प्रीमियर लीग |
---|
हंगाम | |
---|
सहभागी संघ | |
---|
२००८ लीग मैदान | |
---|
२००९ लीग मैदान | |
---|
२०१० लीग मैदान | एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान, मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली · इडन गार्डन्स, कोलकाता ·
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
|
---|
विक्रम | |
---|
जुने संघ | |
---|
|
|