वुकासिन झिमोंजिक २५ (३६) शोएब सिद्दीकी ३/१० (३ षटके)
स्लोव्हेनिया ४३ धावांनी विजयी. वलबुर्गा क्रिकेट ग्राउंड, स्मलेडनिक पंच: रिझवान जहूर (स्लोव्हेनिया) आणि शिव मणि (स्लोव्हेनिया) सामनावीर: शोएब सिद्दीकी (स्लोव्हेनिया)
नाणेफेक :स्लोव्हेनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
ब्रेथिन पेसिक, एडवर्ड व्हॅन रेनेन, लुका वुड्स (सर्बिया), इजाझ अली, जुनेद मुल्ला, मेरवाईस शिनवारी, रशीद अली मामदखेल, सईद वकार अली आणि तरुण शर्मा (स्लोव्हेनिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
लुका वुड्स १६ (१६) स्लोबोडन टॉसिक १६* (२७) इजाझ अली २/८ (३ षटके)
स्लोव्हेनिया ८४ धावांनी विजयी. वलबुर्गा क्रिकेट ग्राउंड, स्मलेडनिक पंच: रिझवान जहूर (स्लोव्हेनिया) आणि शिव मणि (स्लोव्हेनिया) सामनावीर: इजाझ अली (स्लोव्हेनिया)
नाणेफेक :स्लोव्हेनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
कृष्णा शर्मा (स्लोव्हेनिया) ने टी२०आ पदार्पण केले.
सर्बिया २७ धावांनी विजयी. वलबुर्गा क्रिकेट ग्राउंड, स्मलेडनिक पंच: रिझवान जहूर (स्लोव्हेनिया) आणि ओंकारनाथ थंडुरू (स्लोव्हेनिया) सामनावीर: लुका वुड्स (सर्बिया)
नाणेफेक :सर्बियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दिनेश मातला आणि हरीस करीम (स्लोव्हेनिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.