भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड ॲलन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
५वी कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- लेस्टर किंग (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.