भारतीय अ क्रिकेट संघाने खेळलेल्या प्रथम-श्रेणी सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय अ क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत प्रथम-श्रेणी सामन्यांची आहे. भारताने ३ फेब्रुवारी १९९८ रोजी कराची विरुद्ध पहिला प्रथम-श्रेणी सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारत अने खेळलेल्या प्रथम-श्रेणी सामन्याचा क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध प्रथम-श्रेणी खेळली त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित

यादी

सामना क्र. धावफलक तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
धावफलक ३-५ फेब्रुवारी १९९८ पाकिस्तान कराची पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची अनिर्णित
धावफलक ८-१० फेब्रुवारी १९९८ पाकिस्तान पेशावर पाकिस्तान अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर अनिर्णित
धावफलक १३-१६ फेब्रुवारी १९९८ पाकिस्तान पाकिस्तान अ पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी अनिर्णित
धावफलक १९-२१ फेब्रुवारी १९९८ पाकिस्तान रावळपिंडी पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी अनिर्णित
धावफलक १-४ मार्च १९९८ पाकिस्तान पाकिस्तान अ पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर अनिर्णित
धावफलक ७-१० मार्च १९९८ पाकिस्तान पाकिस्तान अ पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची भारत भारत अ
धावफलक ३० सप्टेंबर - २ ऑक्टोबर १९९९ न्यूझीलंड न्यू झीलंडर्स भारत नेहरू स्टेडियम, पुणे अनिर्णित
धावफलक १२-१५ नोव्हेंबर १९९९ त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो वेस्ट इंडीज विल्सन रोड स्टेडियम, पीनल अनिर्णित
धावफलक १९-२२ नोव्हेंबर १९९९ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन अनिर्णित
१० धावफलक २५-२७ नोव्हेंबर १९९९ गयानाचा ध्वज गयाना वेस्ट इंडीज सामाजिक क्रीडा संकुल स्टेडियम, वेस्ट डेमेरारा अनिर्णित
११ धावफलक ३० नोव्हेंबर - ३ डिसेंबर १९९९ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज बाउर्डा, गयाना अनिर्णित
१२ धावफलक १७-१९ फेब्रुवारी २००१ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन्स भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर अनिर्णित
१३ धावफलक २७-२९ नोव्हेंबर २००१ इंग्लंड इंग्लंड XI भारत सवाई मानसिंग मैदान, जयपूर इंग्लंड इंग्लंड XI
१४ धावफलक २२-२४ मार्च २००२ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बोर्ड अध्यक्ष XI दक्षिण आफ्रिका चॅट्सवर्थ स्टेडियम, डर्बन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बोर्ड अध्यक्ष XI
१५ धावफलक २६-२८ मार्च २००२ दक्षिण आफ्रिका ईस्टर्न्स दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी अनिर्णित
१६ धावफलक ३० मार्च - २ एप्रिल २००२ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका डायमंड ओव्हल, किंबर्ले अनिर्णित
१७ धावफलक ५-८ एप्रिल २००२ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ
१८ धावफलक ११-१३ मे २००२ श्रीलंका श्रीलंका क्रिकेट अकादमी XI श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो अनिर्णित
१९ धावफलक १६-१९ मे २००२ श्रीलंका श्रीलंका अ श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अनिर्णित
२० धावफलक २२-२५ २००२ श्रीलंका श्रीलंका अ श्रीलंका डि सॉयसा मैदान, मोराटुवा अनिर्णित
२१ धावफलक ८-१० फेब्रुवारी २००३ बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस वेस्ट इंडीज विंडवर्ड पार्क, लुकास स्ट्रीट बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
२२ धावफलक १४-१७ फेब्रुवारी २००३ लीवर्ड द्वीप वेस्ट इंडीज ग्रोव्ह पार्क, चार्ल्सटाऊन अनिर्णित
२३ धावफलक २१-२४ फेब्रुवारी २००३ त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो वेस्ट इंडीज विल्सन रोड स्टेडियम, पीनल भारत भारत अ
२४ धावफलक २८ फेब्रुवारी - २ मार्च २००३ विंडवर्ड द्वीप वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट विंडवर्ड द्वीप
२५ धावफलक ७-१० मार्च २००३ गयानाचा ध्वज गयाना वेस्ट इंडीज बाउर्डा, गयाना अनिर्णित
२६ धावफलक १४-१७ मार्च २००३ जमैकाचा ध्वज जमैका वेस्ट इंडीज सबिना पार्क, जमैका भारत भारत अ
२७ धावफलक २१-२४ मार्च २००३ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ब वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन अनिर्णित
२८ धावफलक २७-३० जून २००३ इंग्लंड ड्युरॅम इंग्लंड रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट अनिर्णित
२९ धावफलक २-४ जुलै २००३ इंग्लंड नॉटिंगहॅमशायर इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम भारत भारत अ
३० धावफलक ९-११ जुलै २००३ इंग्लंड यॉर्कशायर इंग्लंड हेडिंग्ले मैदान, लीड्स अनिर्णित
३१ धावफलक १५-१७ जुलै २००३ इंग्लंड सरे इंग्लंड द ओव्हल, लंडन अनिर्णित
३२ धावफलक १९-२१ जुलै २००३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकन्स इंग्लंड अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान, अरुंडेल अनिर्णित
३३ धावफलक २४-२६ जुलै २००३ वेल्स ग्लॅमॉर्गन वेल्स सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान, स्वॉन्झी अनिर्णित
३४ धावफलक ३० जुलै - ३ ऑगस्ट २००३ इंग्लंड वॉरविकशायर इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम अनिर्णित
३५ धावफलक २-४ ऑक्टोबर २००३ न्यूझीलंड न्यू झीलंडर्स भारत माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट अनिर्णित
३६ धावफलक २३-२६ नोव्हेंबर २००३ श्रीलंका श्रीलंका अ भारत सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद अनिर्णित
३७ धावफलक २९ नोव्हेंबर - २ डिसेंबर २००३ श्रीलंका श्रीलंका अ भारत नेहरू स्टेडियम, पुणे भारत भारत अ
३८ धावफलक ६-८ डिसेंबर २००३ श्रीलंका श्रीलंका अ भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई श्रीलंका श्रीलंका अ
३९ धावफलक २२-२४ जुलै २००४ झिम्बाब्वे झिम्बाब्वे निवड XI झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारत भारत अ
४० धावफलक २९-३१ जुलै २००४ झिम्बाब्वे झिम्बाब्वे निवड XI झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारत भारत अ
४१ धावफलक ५-८ ऑगस्ट २००४ झिम्बाब्वे झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे कंट्री क्लब मैदान, हरारे भारत भारत अ
४२ धावफलक २६-२८ ऑगस्ट २००४ केन्याचा ध्वज केन्या केन्या रुआराका स्पोर्ट्स क्लब मैदान, नैरोबी भारत भारत अ
४३ धावफलक १-३ सप्टेंबर २००४ केन्याचा ध्वज केन्या केन्या सिंबा युनियन मैदान, नैरोबी अनिर्णित
४४ धावफलक ११-१४ जुलै २००६ न्यूझीलंड न्यू झीलंड अ ऑस्ट्रेलिया गार्डन ओव्हल, डार्विन भारत भारत अ
४५ धावफलक १८-२१ जुलै २००६ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ ऑस्ट्रेलिया कॅझलीज स्टेडियम, केर्न्स अनिर्णित
४६ धावफलक २४-२७ जुलै २००७ झिम्बाब्वे झिम्बाब्वे निवड XI झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारत भारत अ
४७ धावफलक ३० जुलै - १ ऑगस्ट २००७ झिम्बाब्वे झिम्बाब्वे निवड XI झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो भारत भारत अ
४८ धावफलक ५-७ ऑगस्ट २००७ केन्याचा ध्वज केन्या केन्या मोम्बासा क्लब मैदान, मोम्बासा भारत भारत अ
४९ धावफलक १०-१२ ऑगस्ट २००७ केन्याचा ध्वज केन्या केन्या मोम्बासा क्लब मैदान, मोम्बासा भारत भारत अ
५० धावफलक १३-१५ सप्टेंबर २००७ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारत भारत अ
५१ धावफलक १९-२२ सप्टेंबर २००७ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा अनिर्णित
५२ धावफलक ३-५ सप्टेंबर २००८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर अनिर्णित
५३ धावफलक ९-११ सप्टेंबर २००८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद अनिर्णित
५४ धावफलक २८ सप्टेंबर - १ ऑक्टोबर २००८ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई भारत भारत अ
५५ धावफलक ३-६ ऑक्टोबर २००८ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई न्यूझीलंड न्यू झीलंड अ
५६ धावफलक ५-७ जून २०१० इंग्लंड यॉर्कशायर इंग्लंड हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स अनिर्णित
५७ धावफलक १०-१३ जून २०१० वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ इंग्लंड ग्रेस रोड, लेस्टर भारत भारत अ
५८ धावफलक १७-२० जून २०१० वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ इंग्लंड व्हिटगिफ्ट शालेय मैदान, क्रॉयडॉन अनिर्णित
५९ धावफलक २-५ जून २०१२ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन भारत भारत अ
६० धावफलक ९-१२ जून २०१२ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज अर्नोस वेल मैदान, किंग्सटन वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ
६१ धावफलक १६-१९ जून २०१२ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, सेंट लुसिया वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ
६२ धावफलक २६-२९ सप्टेंबर २०१२ न्यूझीलंड न्यू झीलंड अ न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन अनिर्णित
६३ धावफलक ३-६ ऑक्टोबर २०१२ न्यूझीलंड न्यू झीलंड अ न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन अनिर्णित
६४ धावफलक ३० ऑक्टोबर - १ नोव्हेंबर २०१२ इंग्लंड इंग्लंड XI भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई अनिर्णित
६५ धावफलक १६-१८ फेब्रुवारी २०१३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन्स भारत गुरू नानक विद्यापीठ मैदान, चेन्नई अनिर्णित
६६ धावफलक १७-२० ऑगस्ट २०१३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका ओलिंपिया पार्क, रुस्टेनबर्ग भारत भारत अ
६७ धावफलक २४-२७ ऑगस्ट २०१३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका एल.सी. डिव्हिलियर्स ओव्हल, प्रिटोरिया दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ
६८ धावफलक २८-३० ऑगस्ट २०१३ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम अनिर्णित
६९ धावफलक २-५ सप्टेंबर २०१३ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम अनिर्णित
७० धावफलक २५-२८ सप्टेंबर २०१३ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ भारत श्रीकांतदत्ता नरसिम्हा राजा वडियार स्टेडियम, मैसुरु वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ
७१ धावफलक २-५ ऑक्टोबर २०१३ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ भारत जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय स्टेडियम, शिमोगा अनिर्णित
७२ धावफलक ९-१२ ऑक्टोबर २०१३ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ भारत हुबळी क्रिकेट स्टेडियम, हुबळी भारत भारत अ
७३ धावफलक ६-९ जुलै २०१४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन अनिर्णित
७४ धावफलक १३-१६ जुलै २०१४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन अनिर्णित
७५ धावफलक २२-२५ जुलै २०१५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई अनिर्णित
७६ धावफलक २९ जुलै - १ ऑगस्ट २०१५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ
७७ धावफलक १८-२१ ऑगस्ट २०१५ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत कृष्णगिरी स्टेडियम, वायनाड अनिर्णित
७८ धावफलक २५-२८ ऑगस्ट २०१५ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत कृष्णगिरी स्टेडियम, वायनाड भारत भारत अ
७९ धावफलक २७-२९ सप्टेंबर २०१५ बांगलादेश बांगलादेश अ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारत भारत अ
८० धावफलक ८-११ सप्टेंबर २०१६ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ
८१ धावफलक १५-१८ सप्टेंबर २०१६ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन अनिर्णित
८२ धावफलक १७-१९ फेब्रुवारी २०१७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई अनिर्णित
८३ धावफलक १२-१५ ऑगस्ट २०१७ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका एल.सी. डिव्हिलियर्स ओव्हल, प्रिटोरिया दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ
८४ धावफलक १९-२२ ऑगस्ट २०१७ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम भारत भारत अ
८५ धावफलक २३-२५ सप्टेंबर २०१७ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत डॉ. गोकाराजूलैला गंगाराजू ए.सी.ए क्रिकेट स्टेडियम, विजयवाडा भारत भारत अ
८६ धावफलक ३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०१७ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत डॉ. गोकाराजूलैला गंगाराजू ए.सी.ए क्रिकेट स्टेडियम, विजयवाडा भारत भारत अ
८७ धावफलक ४-७ जुलै २०१८ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ इंग्लंड काउंटी मैदान, बेकेनहॅम अनिर्णित
८८ धावफलक १०-१३ जुलै २०१८ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन भारत भारत अ
८९ धावफलक १६-१९ जुलै २०१८ इंग्लंड इंग्लंड लायन्स इंग्लंड न्यू रोड, वूस्टरशायर इंग्लंड इंग्लंड लायन्स
९० धावफलक ४-७ ऑगस्ट २०१८ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारत भारत अ
९१ धावफलक १०-१३ ऑगस्ट २०१८ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, अलूर अनिर्णित
९२ धावफलक २-५ सप्टेंबर २०१८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ
९३ धावफलक ८-११ सप्टेंबर २०१८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ भारत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, अलूर भारत भारत अ
९४ धावफलक १६-१९ नोव्हेंबर २०१८ न्यूझीलंड न्यू झीलंड अ न्यूझीलंड बे ओव्हल, माउंट माउंगानुई अनिर्णित
९५ धावफलक २३-२६ नोव्हेंबर २०१८ न्यूझीलंड न्यू झीलंड अ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन अनिर्णित
९६ धावफलक ३० नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०१८ न्यूझीलंड न्यू झीलंड अ न्यूझीलंड कोबाम ओव्हल, वांगेराई अनिर्णित
९७ धावफलक ७-१० फेब्रुवारी २०१९ इंग्लंड इंग्लंड लायन्स भारत कृष्णगिरी स्टेडियम, वायनाड अनिर्णित
९८ धावफलक १३-१५ फेब्रुवारी २०१९ इंग्लंड इंग्लंड लायन्स भारत श्रीकांतदत्ता नरसिम्हा राजा वडियार स्टेडियम, मैसुरु भारत भारत अ
९९ धावफलक २५-२७ मे २०१९ श्रीलंका श्रीलंका अ भारत जिमखाना मैदान, बेळगाव भारत भारत अ
१०० धावफलक ३१ मे - ३ जून २०१९ श्रीलंका श्रीलंका अ भारत नेहरू स्टेडियम, हुबळी भारत भारत अ
सामना क्र. धावफलक तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ धावफलक २४-२७ जुलै २०१९ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा भारत भारत अ
१०२ धावफलक ३१ जुलै - ३ ऑगस्ट २०१९ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन भारत भारत अ
१०३ धावफलक ६-९ ऑगस्ट २०१९ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ वेस्ट इंडीज ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद अनिर्णित
१०४ धावफलक ९-१२ सप्टेंबर २०१९ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपूरम भारत भारत अ
१०५ धावफलक १७-२० सप्टेंबर २०१९ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ भारत श्रीकांतदत्ता नरसिम्हा राजा वडियार स्टेडियम, मैसुरु भारत भारत अ
१०६ धावफलक ३० जानेवारी - २ फेब्रुवारी २०२० न्यूझीलंड न्यू झीलंड अ न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च अनिर्णित
१०७ धावफलक ७-१० फेब्रुवारी २०२० न्यूझीलंड न्यू झीलंड अ न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन अनिर्णित
१०८ धावफलक २३-२६ नोव्हेंबर २०२१ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन अनिर्णित
१०९ धावफलक ३० नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०२१ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन अनिर्णित
११० धावफलक ६-९ डिसेंबर २०२१ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन अनिर्णित
१११ धावफलक १-४ सप्टेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर अनिर्णित
११२ धावफलक ८-११ सप्टेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत हुबळी क्रिकेट स्टेडियम, हुबळी अनिर्णित
११३ धावफलक १५-१८ सप्टेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड अ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारत भारत अ
११४ धावफलक २९ नोव्हेंबर - २ डिसेंबर २०२२ बांगलादेश बांगलादेश अ बांगलादेश शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॉक्स बझार अनिर्णित
११५ धावफलक ६-९ डिसेंबर २०२२ बांगलादेश बांगलादेश अ बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट भारत भारत अ
११६ धावफलक ११-१४ डिसेंबर २०२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम अनिर्णित
११७ धावफलक २६-२९ डिसेंबर २०२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी अनिर्णित
११८ धावफलक १७-२० जानेवारी २०२४ इंग्लंड इंग्लंड लायन्स भारत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद अनिर्णित
११९ धावफलक २४-२७ जानेवारी २०२४ इंग्लंड इंग्लंड लायन्स भारत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद भारत भारत अ
१२० धावफलक १-४ फेब्रुवारी २०२४ इंग्लंड इंग्लंड लायन्स भारत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद भारत भारत अ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!