बेल्जियम ६ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत). सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया पंच: अल्लाला संतोष (ऑस्ट्रिया) आणि राजिंदर कुमार (ऑस्ट्रिया) सामनावीर: बुरहान नियाज (बेल्जियम)
नाणेफेक :बेल्जियमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
बेल्जियमच्या डावात पावसाने हजेरी लावली त्यामुळे बेल्जियम संघाला १६ षटकामध्ये १३१ धावांचे सुधारित लक्ष्य दिले होते.
अमर नईम, बसीर खान, करणबीर सिंग, शादनान खान (ऑस्ट्रिया) आणि अब्दुलजबार जबरखाइल (बेल्जियम) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.