नेदरलँड्स
टोपणनाव
Oranje, Clockwork Orange राष्ट्रीय संघटना
Koninklijke Nederlandse Voetbalbond (KNVB) (शाही डच फुटबॉल संघटना) प्रादेशिक संघटना
युएफा (युरोप ) सर्वाधिक सामने
एड्विन फान देर सार (१३०) सर्वाधिक गोल
रॉबिन फां पेर्सी (४१) फिफा संकेत
NED सद्य फिफा क्रमवारी
१५ फिफा क्रमवारी उच्चांक
१ (सप्टेंबर २०११) फिफा क्रमवारी नीचांक
२५ (मे १९९८) सद्य एलो क्रमवारी
५ एलो क्रमवारी उच्चांक
१ (१९११-१२, १९७८, १९८८-१९९०, १९९२, २००२, २००३, २००५) एलो क्रमवारी नीचांक
५६ (ऑक्टोबर १९५४)
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
बेल्जियम १ - ४ नेदरलँड्स (ॲंटवर्प , बेल्जियम ; एप्रिल ३०, १९०५) सर्वात मोठा विजय
नेदरलँड्स ११ - ० सान मारिनो (आइंडहोवन , नेदरलँड्स ; सप्टेंबर २, २०११) सर्वात मोठी हार
इंग्लंड १२ - २ नेदरलँड्स (डार्लिंग्टन , इंग्लंड ; डिसेंबर २१, १९०७) फिफा विश्वचषक पात्रता
९ (प्रथम: १९३४ ) सर्वोत्तम प्रदर्शन
उपविजेते, १९७४ , १९७८ व २०१० युरोपियन अजिंक्यपद पात्रता
९ (प्रथम १९७६ ) सर्वोत्तम प्रदर्शन
विजेता, १९८८
नेदरलँड्स फुटबॉल संघ (डच : Nederlands nationaal voetbalelftal ) हा नेदरलँड्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. नेदरलँड्स आजवर ९ फिफा विश्वचषक व ९ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. आजवर ३ विश्वचषकांच्या अंतिम फेरीमध्ये खेळलेला व एकदाही अजिंक्यपद न जिंकलेला नेदरलँड्स हा जगातील एकमेव संघ आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
फिफा विश्वचषक
युरोपियन अजिंक्यपद
बाह्य दुवे
गट व फेऱ्या विजेते उपविजेते तिसरे स्थान चौथे स्थान उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभूत १६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत साखळी फेरीमध्ये पराभूत