युएफा यूरो २०१२ अंतिम सामना

युएफा यूरो २०१२ अंतिम सामना
स्पर्धा युएफा यूरो २०१२
दिनांक १ जुलै २०१२
मैदान ऑलिंपिस्की संकुल, क्यीव
पंच पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)

युएफा यूरो २०१२ अंतिम सामना हा फुटबॉल सामना १ जुलै, इ.स. २०१२ रोजी ऑलिंपिस्की संकूल, क्यीव, युक्रेन येथे स्पेनइटली संघात झाला.[] यात स्पर्धेच्या गतविजेत्या स्पेन संघाने इटली संघाला ४-० ने हरवले आणि आपले अजिंक्यपद राखले. याबरोबरच स्पेनचा संघ लागोपाठ दोन वेळ ही स्पर्धा जिंकणारा ते पहिलाच संघ झाला व तसेच लागोपाठ तीन महत्त्वाच्या स्पर्धा युएफा यूरो २००८ आणि २०१० फिफा विश्वचषक जिंकणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय संघ झाला.[][]

स्पेनला स्पर्धेच्या विजेता या नात्याने २०१३ फिफा कॉन्फडरेशन चषक मध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. स्पेन संघाने २०१० फिफा विश्वचषक जिंकला असल्यामुळे त्यांचा प्रवेश अगोदरच निश्चित झाला आहे, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यामुळे इटली संघ कॉन्फडरेशन स्पर्धेस पात्र झाला.[]

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास

स्पेन फेरी इटली
विरुद्ध निकाल गट विभाग विरुद्ध निकाल
इटलीचा ध्वज इटली १-१ सामना १ स्पेनचा ध्वज स्पेन १-१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक ४-० सामना २ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १-१
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १-० सामना ३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक २-०
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
स्पेनचा ध्वज स्पेन +५
इटलीचा ध्वज इटली +२
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया +१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक −८
अंतिम स्थान
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
स्पेनचा ध्वज स्पेन +५
इटलीचा ध्वज इटली +२
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया +१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक −८
विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २-० उपांत्य पूर्व इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० (ए.टा.) (४-२ पे.)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल ०-० (ए.टा.) (४-२ पे.) उपांत्य जर्मनीचा ध्वज जर्मनी २-१

सामना

माहिती

{{{title}}}
{{{title}}}
गोर एकर कासियास ()
डिफे १७ आल्बारो आर्बेलोआ
डिफे गेरार्ड पिके Booked after २५ minutes २५'
डिफे १५ सेर्गियो रामोस
डिफे १८ जॉर्डी अल्बा
मिड झावी
मिड १६ सेर्गियो बुस्कुट्स
मिड १४ शावी अलोन्सो
मिड १० सेक फाब्रेगास ७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७५'
फॉर २१ डेव्हिड सिल्वा ५९ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५९'
फॉर आंद्रेस इनिएस्ता ७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७५'
बदली खेळाडू:
फॉर पेड्रो रॉड्रिग्स लेडेस्मा ५९ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५९'
फॉर फर्नंडो टॉरेस ७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७५'
फॉर १३ यॉन माटा ८७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८७'
मॅनेजर:
विसेंट डेल बॉस्क
गोर जियानलुइजी बुफोन ()
डिफे इग्नाझियो अबाटे
डिफे १५ आंद्रेआ बार्झाग्ली Booked after ४५ minutes ४५'
डिफे १९ लिओनार्डो बोनुची
डिफे जॉर्जियो शिलीनी २१ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला २१'
मिड २१ आंद्रेआ पिर्लो
मिड क्लॉदियो मार्चिसियो
मिड १८ रिकार्दो मॉंतोलिवो ५७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५७'
मिड १६ डॅनियल डी रोस्सी
फॉर मारियो बॅलोटेली
फॉर १० ॲंतोनियो कॅस्सानो ४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ४६'
बदली खेळाडू:
डिफे फेदेरिको बाल्झारेट्टी २१ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. २१'
फॉर ११ ॲंतोनियो दि नताल ४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ४६'
मिड थिएगो मोटा ५७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५७'
मॅनेजर:
सीझर प्रांडेली

सहाय्यक पंच:
बर्टिनो मिरांडा (पोर्तुगाल)
रिकार्दो संतोस (पोर्तुगाल)
चौथा अधिकारी:
कुनेय्त काकिर (तुर्की)
जादा सहाय्यक पंच:
यॉर्ग सौसा (पोर्तुगाल)
दुअर्ते गोम्स (पोर्तुगाल)
राखीव सामना अधिकारी:
भट्टीन दुरान (तुर्की)

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Fixture plan brings EURO dream closer". Union of European Football Associations. 4 October 2010. 3 January 2012 रोजी पाहिले.
  2. ^ Logothetis, Paul (27 June 2012). "Euro 2012: Spain won't change game plan for Portugal's Cristiano Ronaldo". National Post. 28 June 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Evans, Simon (27 June 2012). "Spot-on Fabregas sends Spain into Euro 2012 final". Chicago Tribune. 28 June 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Italy qualify for Confederations Cup". Soccerway. 29 June 2012.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!