१९६० युरोपियन देशांचा चषक

१९६० युरोपियन देशांचा चषक
UEFA Championnat Européen du Football
France 1960
स्पर्धा माहिती
यजमान देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा ६ जुलै१० जुलै
संघ संख्या
स्थळ २ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ (१ वेळा)
उपविजेता युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
इतर माहिती
एकूण सामने
प्रेक्षक संख्या ७८,९५८ (१९,७४० प्रति सामना)

१९६० युरोपियन देशांचा चषक ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. फ्रान्स देशातील पॅरिसमार्सेल ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी १७ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ फ्रान्स, सोव्हिएत संघ, युगोस्लाव्हियाचेकोस्लोव्हाकिया ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात सोव्हिएत संघाने युगोस्लाव्हियाला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत केले.

अंतिम फेरी

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
६ जुलै – मार्सेल
 चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  
 
१० जुलै – पॅरिस
     Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ (एटा)
   युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
तिसरे स्थान
६ जुलै – पॅरिस ९ जुलै – मार्सेल
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया    फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  ०

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!