नायजेरिया क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०२४

नायजेरिया क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०२४
केन्या
नायजेरिया
तारीख १२ – १७ जुलै २०२४
संघनायक राकेप पटेल सिल्वेस्टर ओकेपे
२०-२० मालिका
निकाल केन्या संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा सुलेमन रन्सवे (१५३) सचिन बुधिया (१३८)
सर्वाधिक बळी फ्रान्सिस मुटुआ (६)
जेरार्ड मवेंडवा (६)
सिल्वेस्टर ओकेपे (६)
मोहम्मद तैवो (६)

नायजेरिया क्रिकेट संघाने १२ ते १७ जुलै २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी केन्याचा दौरा केला. केन्याने मालिका ३-२ अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१२ जुलै २०२४
धावफलक
केन्या Flag of केन्या
१५९/६ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१३०/९ (२० षटके)
प्रोस्पर उसेनी ३१ (१५)
शेम न्गोचे २/१९ (४ षटके)
केनिया २९ धावांनी विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: चार्ल्स कारियुकी (केनिया) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केनिया)
सामनावीर: सचिन बुधिया (केनिया)
  • नाणेफेक : केनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • इफयानिचुकवु उबोह आणि सेलीम सलाऊ (नायजेरिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

१३ जुलै २०२४
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१३६/८ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१३७/६ (१८.२ षटके)
ओलायंका ओलाये ३७ (३२)
पीटर लंगट ३/३२ (४ षटके)
ऋषभ पटेल ६६* (४९)
प्रोस्पर उसेनी २/९ (३ षटके)
केनिया ४ गडी राखून विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: जोसेफ करूरी (केनिया) आणि निकोलस ओटिएनो (केनिया)
सामनावीर: ऋषभ पटेल (केनिया)
  • नाणेफेक : नायजेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मिरॅकल अखिगबे (नायजेरिया) ने टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

१५ जुलै २०२४
धावफलक
केन्या Flag of केन्या
१४९/७ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१५०/७ (१९.२ षटके)
व्हिन्सेंट अडेवॉये ४१* (१८)
जेरार्ड मवेंडवा ३/३४ (४ षटके)
नायजेरिया ३ गडी राखून विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: चार्ल्स कारियुकी (केनिया) आणि डेनिस अंगारा (केनिया)
सामनावीर: व्हिन्सेंट अडेवॉये (नायजेरिया)
  • नाणेफेक : नायजेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


४था सामना

१६ जुलै २०२४
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१५८/५ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१४४/८ (२० षटके)
सुलेमन रन्सवे ६० (५१)
राकेप पटेल २/१३ (२ षटके)
सचिन बुधिया ३८ (२९)
मोहम्मद तैवो २/१५ (४ षटके)
नायजेरिया १४ धावांनी विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: असगरअली कसम (केनिया) आणि राजेश पिल्लई (नायजेरिया)
सामनावीर: सुलेमन रन्सवे (नायजेरिया)
  • नाणेफेक : केनियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


५वा सामना

१७ जुलै २०२४
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१५५/८ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१५६/६ (१९.१ षटके)
सुलेमन रन्सवे ५२ (४१)
फ्रान्सिस मुटुआ ३/२७ (४ षटके)
राकेप पटेल ५१* (३५)
मोहम्मद तैवो ३/२३ (४ षटके)
केनिया ४ गडी राखून विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: शशिकांत संघानी (केनिया) आणि राजेश पिल्लई (नायजेरिया)
सामनावीर: फ्रान्सिस मुटुआ (केनिया)
  • नाणेफेक : नायजेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


संदर्भ

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!