चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स- रंग
चेन्नई सुपर किंग्ज हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाचे प्रशिक्षक स्तेफेन फ्लेमिंग हे आहेत. महेंद्रसिंग धोनी स्पर्धेतील सर्वात महागडा आणि अनुभवी खेळाडू आहे.
फ्रॅंचाईज इतिहास
चेन्नई सुपर किंग्ज भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेतील एक संघ आहे. संघाचे मालक इंडिया सिमेंट आहेत. ९१ मिलियन अमेरिकन डॉलरमध्ये त्यांनी १० वर्षासाठी संघाचे हक्क विकत घेतले. माजी भारतीय क्रिकेट खेळाडू क्रिश श्रीकांत तसेच जोसेफ विजय आणि नयनतारा हे संघाचे ब्रँड अँबॅसडर आहेत. व्ही. बी. चंद्रशेखर हे संघाचे मुख्य निवडकर्ते आहेत. संघाचे गाणे चेन्नई सुपर किंग्ज, वैरमुथु यांनी लिहिले असून, संगीतकार मनी शर्मा आहेत.
चिन्ह
सुपर किंग्ज हे नाव तमिळ साम्राज्याच्या सुवर्ण काळातील राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ आहे.सिंहाचे चिन्ह जंगलाचा राजा म्हणून दाखवण्यात अले आहे. तमिळ बोली भाषेत थ्रिलिंग किंवा उत्साहवर्धक बाबींना सुपर म्हणले जाते.
खेळाडू
चेन्नई सुपर किंग्ज संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही आहे. संघात २३ खेळाडू आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्याने संघाची डॉक्टर मधू तोतापिल्लील यांना निलंबित करण्यात आले. आयपीएलच्या फ्रँचायझींनी या कारवाईला दुर्दैवी म्हंटले आहे.[ ४]
सद्य संघ
फलंदाज
अष्टपैलू
यष्टीरक्षक
गोलंदाज
Support Staff
→ अधिक संघ
प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू
सामने आणि निकाल
चॅंपियन्स लीग
२०१० हंगाम
साखळी सामने
चेन्नई सुपर किंग्स १५१/४ (२० षटके)
वि
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.
चेन्नई सुपर किंग्ज २००/३ (२० षटके)
वि
नाणेफेक : वायंबा - गोलंदाजी.
चेन्नई सुपर किंग्स १६२/६ (२० षटके)
वि
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.
चेन्नई सुपर किंग्स १३६/६ (२० षटके)
वि
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.
उपांत्य फेरी
चेन्नई सुपर किंग्ज १७४/४ (१७ षटके)
वि
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.
पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला.
अंतिम सामना
वि
चेन्नई सुपर किंग्ज१३२/२ (१९ षटके)
नाणेफेक : वॉरियर्स - फलंदाजी.
निकाल
Summary of results
वर्ष
सामने
विजय
हार
अनिर्णित
विजय %
माहिती
२००८
१६
९
७
०
५६.२५%
उप-विजेता
२००९
१५
८
६
१
५३.३३%
उपांत्य फेरी
२०१०
१६
९
७
०
५६.२५%
विजेता
एकूण
४७
२६
२०
१
५६.३८%
२००९चा हंगाम
क्र
दिनांक
विरुद्ध
मैदान
निकाल
१
१८ एप्रिल
मुंबई इंडियन्स
सहारा पार्क न्युलॅन्ड्स , केप टाउन
१९ धावांनी पराभव
२
२० एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सेंट जॉर्जेस पार्क , पोर्ट एलिझाबेथ
८२ धावांनी विजयी, सामनावीर मुथिया मुरलीधरन - ३/११ (४ ष)
३
२३ एप्रिल
दिल्ली डेरडेव्हिल्स
सहारा मैदान किंग्समीड , दर्बान
९ धावांनी पराभव
४
२५ एप्रिल
कोलकाता नाईट रायडर्स
सहारा पार्क न्युलॅन्ड्स , केप टाउन
सामना अणिर्नित
५
२७ एप्रिल
डेक्कन चार्जर्स
सहारा मैदान किंग्समीड , दर्बान
६ गड्यांनी पराभव
६
३१ एप्रिल
राजस्थान रॉयल्स
३८ धावांनी विजयी, सामनावीर सुरेश रैना - ९८ (५५), १/१ (२ ष), २ झेल
७
२ मे
दिल्ली डेरडेव्हिल्स
न्यु वाँडरर्स मैदान , जोहान्सबर्ग
१८ धावांनी विजयी, सामनावीर शदब जकाती - ४/२५ (४ ष)
८
४ मे
डेक्कन चार्जर्स
बफेलो पार्क , ईस्ट लंडन
७८ धावांनी विजयी, सामनावीर महेंद्रसिंग धोणी - ५८ (३७)
९
७ मे
किंग्स XI पंजाब
१२ धावांनी विजयी, सामनावीर मॅथ्यू हेडन - ८९ (५८)
१०
९ मे
राजस्थान रॉयल्स
डी बीर्स डायमंड ओव्हल , किंबर्ली
७ गडी राखून विजयी, सामनावीर सुब्रमण्यम बद्रिनाथ - ५९(४१)
११
१४ मे
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सहारा मैदान किंग्समीड , दर्बान
२ गड्यांनी पराभव
१२
१६ मे
मुंबई इंडियन्स
सेंट जॉर्जेस पार्क , पोर्ट एलिझाबेथ
७ गडी राखून विजयी, सामनावीर मॅथ्यू हेडन - ६० (५७)
१३
१८ मे
कोलकाता नाईट रायडर्स
७ गड्यांनी पराभव
१४
२० मे
किंग्स XI पंजाब
सहारा मैदान किंग्समीड , दर्बान
२४ धावांनी विजयी, सामनावीर मुथिया मुरलीधरन - २/८ (४ ष)
१५
२३ मे
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (उपांत्य फेरी)
न्यु वाँडरर्स मैदान , जोहान्सबर्ग
६ गड्यांनी पराभव
२००९ हंगामातील उपांत्यफेरी खेळणारा संघ
२०१०चा हंगाम
क्र
दिनांक
विरुद्ध
मैदान
निकाल
१
१४ मार्च
डेक्कन चार्जर्स
एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई
३१ धावांनी पराभव धावफलक
२
१६ मार्च
कोलकाता नाईट रायडर्स
इडन गार्डन्स , कोलकाता
५५ धावांनी विजयी, सामनावीर महेंद्रसिंग धोणी - ६६ (३३) धावफलक
३
१९ मार्च
दिल्ली डेरडेव्हिल्स
फिरोजशाह कोटला मैदान , दिल्ली
५ गडी राखून विजयी, सामनावीर मॅथ्यू हेडन - ९३(४३) धावफलक
४
२१ मार्च
किंग्स XI पंजाब
एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई
सामना बरोबरीत, सुपर ओव्हरमध्ये हार धावफलक
५
२३ मार्च
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
३६ धावांनी पराभव धावफलक
६
२५ मार्च
मुंबई इंडियन्स
ब्रेबॉर्न स्टेडियम , मुंबई
५ गड्यांनी पराभव धावफलक
७
२८ मार्च
राजस्थान रॉयल्स
१७ धावांनी पराभव धावफलक
८
३१ मार्च
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई
५ गडी राखून विजयी, सामनावीर मुरली विजय - ७८(३९) धावफलक
९
३ एप्रिल
राजस्थान रॉयल्स
एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई
२३ धावांनी विजयी, सामनावीर मुरली विजय - १२७(५६) धावफलक
११
६ एप्रिल
मुंबई इंडियन्स
एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई
२४ धावांनी विजयी, सामनावीर सुरेश रैना - २३(१८),१/१२ (२.३ ष) धावफलक
१२
१० एप्रिल
डेक्कन चार्जर्स
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान , नागपुर
६ गड्यांनी पराभव धावफलक
१२
१३ एप्रिल
कोलकाता नाईट रायडर्स
एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई
९ गडी राखून विजयी, सामनावीर रविचंद्रन आश्विन - ३/१६ (४ ष) धावफलक
१३
१५ एप्रिल
दिल्ली डेरडेव्हिल्स
एम.ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई
६ गड्यांनी पराभव धावफलक
१४
१८ एप्रिल
किंग्स XI पंजाब
६ गडी राखून विजयी, सामनावीर महेंद्रसिंग धोणी - ५४(२९) धावफलक
१५
२२ एप्रिल
डेक्कन चार्जर्स (Semi Final #2)
डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
३८ धावांनी विजयी, सामनावीर डग बॉलिंजर - ४/१३ (४ ष) धावफलक
१६
२५ एप्रिल
मुंबई इंडियन्स (Final)
डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
२२ धावांनी विजयी, सामनावीर सुरेश रैना - ५७(३५), १/२१ धावफलक
एकूण
९ (वि)- ७ (हा), आयपीएल २०१० चे विजेते
बाह्य दुवे
संदर्भ
इंडियन प्रीमियर लीग
हंगाम सहभागी संघ २००८ लीग मैदान २००९ लीग मैदान २०१० लीग मैदान एम.ए. चिदंबरम स्टेडियम ,
चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान ,
मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान ,
मोहाली · इडन गार्डन्स ,
कोलकाता ·
सरदार पटेल मैदान , अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान , दिल्ली · बाराबती स्टेडियम , कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान , नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान , धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
विक्रम जुने संघ