ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९६६-फेब्रुवारी १९६७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली.