खालील यादी अरूबाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. अरूबा हा नेदरलँड्सचे एक घटक देश आहे. १९५२ हेलसिंकी ऑलिंपिक खेळापासून १९८४ लॉस एंजेलस ऑलिंपिक खेळांपर्यंत अरूबा नेदरलँड्स अँटिल्स देशाचा भाग होता. १९८६ मध्ये अरूबाला नेदरलँड्स अंतर्गत देशाचा दर्जा मिळाला. त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने अरूबा ऑलिंपिक समितीला स्वतंत्रपणे मान्यता दिली व तदनंतर अरूबाने एक स्वतंत्र देश म्हणून १९८८ सोल ऑलिंपिक खेळांसाठी प्रथमत: खेळाडू पाठवले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत अरूबाकडे एकूण ० पदके आहेत.
अरूबाने अजून एकही सुवर्ण पदक जिंकलेले नाही.
अरूबाने अजून एकही रजत/रौप्य पदक जिंकलेले नाही.
अरूबाने अजून एकही कांस्य पदक जिंकलेले नाही.