इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने २-१ अशी जिंकली.