ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९२-९३
|
|
|
न्यू झीलंड
|
ऑस्ट्रेलिया
|
तारीख
|
२५ फेब्रुवारी – २८ मार्च १९९३
|
संघनायक
|
मार्टिन क्रोव
|
ॲलन बॉर्डर (कसोटी, १ला,३रा,५वा ए.दि.) मार्क टेलर (२रा,४था ए.दि.)
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
|
एकदिवसीय मालिका
|
निकाल
|
न्यू झीलंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
|
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९९३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
२री कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३री कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- जेफ विल्सन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला. तसेच राखीव दिवशी देखील सामना झाला.
३रा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- शेन वॉर्न (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.