भारत क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९७६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. भारताने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली. न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.
या मालिकेतूनच दिलीप वेंगसरकर आणि सय्यद किरमाणी या दोन दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२रा सामना