इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७७-७८
|
|
|
न्यू झीलंड
|
इंग्लंड
|
तारीख
|
१० फेब्रुवारी – १० मार्च १९७८
|
संघनायक
|
माइक बर्गीस
|
जॉफ बॉयकॉट
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
|
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- स्टीवन बूक आणि जॉन राइट (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२४ फेब्रुवारी - १ मार्च १९७८ धावफलक
|
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- क्लाइव्ह रॅडली (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.