इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८३-८४

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८३-८४
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख २० जानेवारी – २५ फेब्रुवारी १९८४
संघनायक जॉफ हॉवर्थ बॉब विलिस
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ ने जिंकली. हा इंग्लंडचा न्यू झीलंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका विजय होता.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२०-२४ जानेवारी १९८४
धावफलक
वि
२१९ (९३.४ षटके)
जेफ क्रोव ५२ (१०४)
इयान बॉथम ५/५९ (२७.४ षटके)
४६३ (१३२.५ षटके)
डेरेक रॅन्डल १६४ (२६९)
लान्स केर्न्स ७/१४३ (४५ षटके)
५३७ (१८७.३ षटके)
जेरेमी कोनी १७४* (३७४)
निक कूक ३/१५३ (६६.३ षटके)
६९/० (२२ षटके)
क्रिस टॅवरे ३६* (३६)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

२री कसोटी

३-५ फेब्रुवारी १९८४
धावफलक
वि
३०७ (७२.१ षटके)
रिचर्ड हॅडली ९९ (८१)
बॉब विलिस ४/५१ (२२.१ षटके)
८२ (५०.२ षटके)
माईक गॅटिंग १९* (८२)
इवन चॅटफील्ड ३/१२० (४५ षटके)
९३ (५१ षटके)(फॉ/ऑ)
डेरेक रॅन्डल २५ (५२)
रिचर्ड हॅडली ५/२८ (१८ षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि १३२ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • टोनी पिगॉट (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

१०-१५ फेब्रुवारी १९८४
धावफलक
वि
४९६/९घो (१६९.२ षटके)
जॉन राइट १३० (२९७)
बॉब विलिस ३/१०९ (३४ षटके)
४३९ (२२७.३ षटके)
डेरेक रॅन्डल १०४ (३३८)
स्टीवन बूक ३/१०३ (६१.३ षटके)
१६/० (५ षटके)
जॉन राइट ११* (२५)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: इयान स्मिथ (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१८ फेब्रुवारी १९८४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८८/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३४ (४२.१ षटके)
डेरेक रॅन्डल ७० (८५)
रिचर्ड हॅडली ५/३२ (१० षटके)
लान्स केर्न्स २३ (२६)
इयान बॉथम २/७ (६ षटके)
इंग्लंड ५४ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: डेरेक रॅन्डल (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • नील फॉस्टर आणि क्रिस स्मिथ (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२२ फेब्रुवारी १९८४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३५ (४७.१ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३९/४ (४५.१ षटके)
जेरेमी कोनी ४४ (७३)
व्हिक मार्क्स ५/२० (१० षटके)
क्रिस स्मिथ ७० (११८)
इवन चॅटफील्ड २/१६ (१० षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: व्हिक मार्क्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

३रा सामना

२५ फेब्रुवारी १९८४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०९/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१०/३ (४५.३ षटके)
ॲलन लॅम्ब ९७* (१४०)
इवन चॅटफील्ड ३/२९ (१० षटके)
मार्टिन क्रोव १०५* (१०५)
इयान बॉथम १/२२ (७ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!