आइल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४
आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४
गर्न्सी
आईल ऑफ मान
तारीख
५ – ६ मे २०२४
संघनायक
क्रिस्टा दे ला मारे
लुसी बार्नेट
२०-२० मालिका
निकाल
गर्न्सी संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा
रोझी डेव्हिस (५७)
राहेल ओव्हरमन (३२)
सर्वाधिक बळी
हॅना युलेंकॅम्प (११)
लुसी बार्नेट (५)
गर्न्सी महिला विरुद्ध आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने ५ ते ६ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. गर्न्सी महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.