२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ४ × १०० मीटर रिले
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४ × १०० मीटर रिले स्पर्धा १८–१९ ऑगस्ट दरम्यान रियो दी जानेरो , ब्राझील येथील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर पार पडली.[ १]
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.
स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३ ) [ २]
दिनांक
वेळ
फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६
११:२०
फेरी १
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६
२२:१५
अंतिम फेरी
निकाल
फेरी १
पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.
हीट १
क्रमांक
लेन
देश
स्पर्धक
वेळ
नोंदी
१
५
जमैका
सायमोने फेसी , साशली फोर्बस , वेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन , शेली-ॲन फ्राजर-प्रेस
४१.७९
Q , SB
२
७
युनायटेड किंग्डम
आशा फिलिप , डेजिरे हेन्री , दिना ॲशर-स्मिथ , डॅरिल नैता
४१.९३
Q
३
१
युक्रेन
ओलेस्या पोव्हख , नतालिया पोह्रेब्नियाक , मारिया र्येम्येन , येल्येझाव्हेटा ब्रिझ्गिना
४२.४९
Q , SB
४
४
कॅनडा
फराह जॅक्स , क्रिस्टल एमॅन्युएल , फेलिशिया जॉर्ज , खामिका बिंगहॅम
४२.७०
q , SB
५
६
चीन
युआन क्विक्वी , वेई याँगली , गे मांकी , लियांग झिआओजिंग
४२.७०
६
३
नेदरलँड्स
जमिल सॅम्युएल , डाफ्ने शिपर्स , टेसा व्हान शागेन , नाओमी सिडनी
४२.८८
७
८
पोलंड
एवा स्वोबोडा , मारिका पोपोविझ-ड्रापाला , क्लॉडीया कोनोप्को , ॲना किएल्बेसिन्स्का
४३.३३
८
२
घाना
फ्लिंग्स ओवुसु-अग्यापाँग , गेम्मा अचेम्पाँग , बीट्राइस ग्यामॅन , जेनेट ॲम्पोन्साह
४३.३७
हीट २
क्रमांक
लेन
देश
स्पर्धक
वेळ
नोंदी
१
७
जर्मनी
तात्जिना पिंटो , लिजा मेयर , Gina Luckenkemper , रेबेक्का हासे
४२.१८
Q
२
८
नायजेरिया
ग्लोरिया असुम्नू , ब्लेसिंग ओकाग्बरे , जेनिफर मदु , ॲग्नेस ओसाझुवा
४२.५५
Q , SB
३
१
त्रिनिदाद आणि टोबॅगो
सेमॉय हॅकेट , मिशेल-ली अह्ये , केली-ॲन बाप्टिस्ट , खलिफा सेंट फोर्ट
४२.६२
Q , SB
४
४
फ्रान्स
फ्लोरियान ग्नाफौआ , सेलिन डिस्टेल-बोनेट , जेनिफर गॅलैस , स्टेला अकाक्पो
४३.०७
५
५
स्वित्झर्लंड
अज्ला देल पाँटे , सराह अत्चो , एलीन स्प्रंगर , सालोम कोरा
४३.१२
६ –
६
कझाकस्तान
रिमा काशाफत्दिनोव्हा , व्हिक्टोरिया झ्याब्किना , युलिया राखमानोव्हा , ओल्गा सॅफ्रोनोव्हा
४३.४ DQ
R१६३.३a
७ –
३
ब्राझील
ब्रुना फरियास , फ्रान्सिएला क्रासुकी , कौइझा वेनान्शिओ , रोसान्गेला सान्तोस
४३.५ DQ
R १६३.२b
८ –
२
अमेरिका
तिआन्ना बार्टोलेट्टा , ऑलिसन फेलिक्स , इंग्लिश गार्डनर , मोरोलेक अकिनोसन
—
[ a १]
विशेष हीट ३
अंतिम
क्रमांक
लेन
देश
स्पर्धक
वेळ
नोंदी
01
१
अमेरिका
तिआन्ना बार्टोलेट्टा , ऑलिसन फेलिक्स , इंग्लिश गार्डनर , टोरि बॉवी
४१.०१
SB
02
६
जमैका
ख्रिस्तानिया विल्यम्स , एलिन थॉम्पसन , वेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन , शेली-ॲन फ्राजर-प्रेस
४१.३६
SB
03
५
युनायटेड किंग्डम
आशा फिलिप , डेजिरे हेन्री , दिना ॲशर-स्मिथ , डॅरिल नैता
४१.७७
NR
४
४
जर्मनी
तात्जिना पिंटो , लिजा मेयर , गिना ल्युकेनकेम्पर , रेबेक्का हासे
४२.१०
५
७
त्रिनिदाद आणि टोबॅगो
सेमॉय हॅकेट , मिशेल-ली अह्ये , केली-ॲन बाप्टिस्ट , खलिफा सेंट फोर्ट
४२.१२
SB
६
८
युक्रेन
ओलेस्या पोव्हख , नतालिया पोह्रेब्नियाक , मारिया र्येम्येन , येल्येझाव्हेटा ब्रिझ्गिना
४२.३६
SB
७
२
कॅनडा
फराह जॅक्स , क्रिस्टल एमॅन्युएल , फेलिशिया जॉर्ज , खामिका बिंगहॅम
४३.१५
८
३
नायजेरिया
ग्लोरिया असुम्नू , ब्लेसिंग ओकाग्बरे , जेनिफर मदु , ॲग्नेस ओसाझुवा
४३.२१
नोंदी
^ अमेरिकेला सुरुवातीला अपात्र घोषित करण्यात आले होते. परंतू ब्राझिल संघाने त्यांना अडथळा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना पुन्हा धावण्यास परवानगी देण्यात आली.
संदर्भ