रोमारियो शेफर्ड (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले आणि हेडन वॉल्श धाकटा (आधी अमेरिकेकडून) आणि आत्ता वेस्ट इंडीजतर्फे एकदिवसीय पदार्पण केले.
इब्राहिम झद्रान (अ) आणि ब्रँडन किंग (विं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले आणि हेडन वॉल्श धाकटा (आधी अमेरिकेकडून) आणि आत्ता वेस्ट इंडीजतर्फे ट्वेंटी२० पदार्पण केले.