विजयनगरम जिल्हा

विजयनगरम जिल्हा
విజయనగరం జిల్లా
आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा
विजयनगरम जिल्हा चे स्थान
विजयनगरम जिल्हा चे स्थान
आंध्र प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
मुख्यालय विजयनगरम
तालुके ३४
क्षेत्रफळ
 - एकूण ६,५३९ चौरस किमी (२,५२५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २३,४४,४७४ (२०११)
-साक्षरता दर ५८.९०
-लिंग गुणोत्तर १००३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ अरकू, विजयनगरम, विशाखापट्टणम


विजयनगरम किल्ला

विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. विजयनगरम येथे विजयनगरम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. १ जून १९७९ रोजी ह्य जिल्ह्याची निर्मिती केली गेली.

चतुःसीमा

विजयनगरम जिल्ह्याच्या उत्तरेस ओडिशाचा रायगडा जिल्हा, आग्नेयेस बंगालचा उपसागर तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशची इतर राज्ये आहेत.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!