गुंटुर जिल्हा

गुंटुर जिल्हा
ప్రకాశం జిల్లా
आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा
गुंटुर जिल्हा चे स्थान
गुंटुर जिल्हा चे स्थान
आंध्र प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
मुख्यालय गुंटुर
तालुके ५६
क्षेत्रफळ
 - एकूण ११,३९१ चौरस किमी (४,३९८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४८,८९,२३० (२०११)
-साक्षरता दर ६७.९९
-लिंग गुणोत्तर १००३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बापटला, गुंटुर, नरसरावपेट


कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरण

गुंटुर अमरावती हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. गुंटुर येथे गुंटुर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. कृष्णा नदी गुंटुर जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहते.

गुंटुर जिल्हा आंध्र प्रदेशमधील कृषी उद्योगाचे प्रमुख केंद्र असून तांदूळ, तंबाखूमिरची ही येथील मुख्य पिके आहेत. आंध्र प्रदेशाची नवी राजधानी अमरावती गुंटुर जिल्ह्यामध्येच असेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

चतुःसीमा

गुंटुर जिल्ह्याच्या पश्चिमेस तेलंगणाचा नालगोंडा जिल्हा, दक्षिणेस बंगालचा उपसागर तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशची इतर राज्ये आहेत.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!