ضلع اناکاپلی (ur); district d'Anakapalli (fr); અનકાપલ્લી જિલ્લો (gu); अनकापल्ली जिल्हा (mr); Anakapalli (Distrikt) (de); ᱚᱱᱠᱟᱯᱚᱞᱞᱤ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); Anakapalli district (en); అనకాపల్లి జిల్లా (te); अनकापल्ली ज़िला (hi); அனகாபள்ளி மாவட்டம் (ta) district de l'État indien de l'Andhra Pradesh (fr); આંધ્ર પ્રદેશ રાજ્યનો એક જિલ્લો (gu); ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ജില്ല (ml); district in Andhra Pradesh, India (en); ᱟᱱᱫᱷᱨᱚ ᱯᱨᱚᱫᱮᱥ ᱨᱮᱭᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ, ᱥᱤᱧᱚᱛ (sat); आंध्र प्रदेश ज़िला (hi); district in Andhra Pradesh, India (en); ఆంధ్రప్రదేశ్ జిల్లా (te); Bezirk in Andhra Pradesh (de); ஆந்திரப் பிரதேசத்தில் உள்ள மாவட்டம் (ta)
अनकापल्ली जिल्हा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी जुन्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील अनकापल्ली आणि नरसीपट्टणम महसूल विभागातून त्याची स्थापना करण्यात आली. ह्याचे प्रशासकीय मुख्यालय अनकापल्ली येथे आहे. [१] [२] [३] [४]
या जिल्ह्याच्या उत्तरेस अल्लुरी सीताराम राजू जिल्हा, पश्चिमेस काकीनाडा जिल्हा, दक्षिणेस बंगालचा उपसागर आणि विजयनगरम जिल्हा आणि पूर्वेस विशाखापट्टणम जिल्हा आहे.
संदर्भ