कडप्पा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. कडप्पा येथे कडप्पा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डीच्या मृत्यूनंतर कडप्पा जिल्ह्याचे नाव बदलून वाय.एस.आर. कडप्पा जिल्हा असे ठेवण्यात आले.
बाह्य दुवे