आंध्र प्रदेशमधील जिल्हे
भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यात २६ जिल्हे आहेत. जून २०१४ मध्ये आंध्र प्रदेशाचा उत्तर व पश्चिम भूभाग विभागून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण केले गेले. मूळ आंध्र प्रदेशामधील १० जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यात आले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी २०२२ मध्ये नवीन १३ जिल्हे निर्माण केले.
यादी
क्र.
संकेत
जिल्हा
प्रशासकीय केंद्र
लोकसंख्या (२०११ची मोजणी )
क्षेत्रफळ (किमी२)
घनता (प्रती किमी२)
नकाशा
१
SR
श्रीकाकुलम
श्रीकाकुलम
२१,९१,४७१
४,५९१
४७७.३४
२
PM
पार्वतीपुरम मन्यम
पार्वतीपुरम
९,२५,३४०
३,६५९
२५२.८९
३
VZ
विजयनगरम
विजयनगरम
१९,३०,८११
४,१२२
४६८.४२
४
VS
विशाखापट्टणम
विशाखापट्टणम
१९,५९,५४४
१,०४८
१८६९.७९
५
AS
अल्लुरी सीतारामा राजू
पाडेरु
९,५३,९६०
१२,२५१
७७.८७
६
AK
अनकापल्ली
अनकापल्ली
१७,२६,९९८
४,२९२
४०२.३८
७
KK
काकीनाडा
काकीनाडा
२०,९२,३७४
३,०१९
६९३.०७
८
EG
पूर्व गोदावरी
राजमहेंद्री
१८,३२,३३२
२,५६१
७१५.४८
९
KN
डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा
अमलापुरम
१७,१९,०९३
२,०८३
८२५.३
१०
EL
एलुरु
एलुरु
२०,७१,७००
६.६७९
३१०.१८
११
WG
पश्चिम गोदावरी
भीमावरम
१७,७९,९३५
२,१७८
८१७.२३
१२
NT
एन.टी.आर.
विजयवाडा
२२,१८,५९१
३,३१६
६६९.०६
१३
KR
कृष्णा
मछलीपट्टणम
१७,३५,०७९
३,७७५
४५९.६२
१४
PL
पालनाडू
नरसारावपेट
२०,४१,७२३
७,२९८
२७९.७६
१५
GU
गुंटुर
गुंटुर
२०,९१,०७५
२,४४३
८५५.९५
१६
BP
बपतला
बपतला
१५,८६,९१८
३,८२९
४१४.४५
१७
PR
प्रकाशम
ओंगोल
२२,८८,०२६
१४,३२२
१५९.७६
१८
NE
श्री पोट्टी श्रीरामुलू नेल्लोर
नेल्लोर
२४,६९,७१२
१०,४४१
२३६.५४
१९
KU
कुर्नुल
कुर्नुल
२२,७१,६८६
७,९८०
२८४.६७
२०
NN
नंद्याल
नंद्याल
१७,८१,७७७
९,६८२
१८४.०३
२१
AN
अनंतपूर
अनंतपूर
२२,४१,१०५
१०,२०५
२१९.६१
२२
SS
श्री सत्य साई
पुट्टपार्थी
१८,४०,०४३
८,९२५
२०६.१७
२३
CU
वाय.एस.आर. कडप्पा
कडप्पा
२०,६०,६५४
११,२२८
१८३.५३
२४
AM
अन्नमय्या
रायाचोटी
१६,९७,३०८
७,९५४
२१३.३९
२५
TR
तिरुपती
तिरुपती
२१,९६,९८४
८,२३१
२६६.९२
२६
CH
चित्तूर
चित्तूर
१८,७२,९५१
६,८५५
२७३.२२
बाह्य दुवे