ضلع انامایا (ur); district d'Annamayya (fr); અન્નમય જિલ્લો (gu); Annamayya (Distrikt) (de); अन्नमय्या जिल्हा (mr); ᱚᱱᱱᱚᱢᱚᱭᱭᱟ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); ਅੰਨਮਈਆ ਜ਼ਿਲ੍ਹਾ (pa); Annamayya district (en); అన్నమయ్య జిల్లా (te); अन्नमय्या जिला (hi); அன்னமய்யா மாவட்டம் (ta) district de l'État indien de l'Andhra Pradesh (fr); આંધ્ર પ્રદેશ રાજ્યનો એક જિલ્લો (gu); ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ജില്ല (ml); district in Andhra Pradesh, India (en); ఆంధ్రప్రదేశ్ లో ఒక జిల్లా (te); district in Andhra Pradesh, India (en); आंध्रप्रदेश का जिला (2022 में बना) (hi); ᱟᱱᱫᱷᱨᱚ ᱯᱨᱚᱫᱮᱥ ᱨᱮᱭᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ, ᱥᱤᱧᱚᱛ (sat); ஆந்திரப் பிரதேசத்தில் உள்ள மாவட்டம் (ta)
अन्नमय्या जिल्हा हा २०२२ मध्ये स्थापन झालेल्या आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशातील आठ जिल्ह्यांपैकी एक आहे. रायचोटी हे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
या जिल्ह्याचे नाव अन्नमाचार्य, [१] तल्लापाका, राजमपेटा येथील १५व्या शतकातील हिंदू संत आणि भगवान व्यंकटेश्वराच्या स्तुतीसाठी संकीर्तन नावाची गाणी रचणारे सर्वात प्राचीन भारतीय संगीतकार यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. [२]
जिल्ह्याच्या उत्तरेस कडप्पा जिल्हा, पश्चिमेस श्री सत्य साई जिल्हा आणि दक्षिणेस चिकबल्लापूर जिल्हा, चित्तूर जिल्हा, व कोलार जिल्हा (कर्नाटक), पूर्वेस आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि तिरुपती जिल्ह्याने वेढलेले आहे.
संदर्भ