२०११ च्या जनगणनेनुसार घरमालकी असलेल्या कुटुंबांच्या टक्केवारी प्रमाणे भारतीय राज्याची यादी [१]
२०११ च्या जनगणनेनुसार बिहारमध्ये सर्वाधिक अशी कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे घरे आहेत ही आकडेवारी ९६.८% आहे. राष्ट्रीय सरासरी ८६.६%आहे. [२] राज्यांमध्ये, सिक्कीममध्ये सर्वात कमी घराची मालकी आहे. हा आकडा ६४.५%आहे. केंद्रशासित प्रदेशात, दमन आणि दीवमध्ये ३८.३% सह सर्वात कमी कुटुंबांकडे घराची मालकी आहे.
घरा-मालकीनुसार राज्ये
संदर्भ