आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. हा भारत देशासाठी वापरला जाणारा आय.एस.ओ. ३१६६-२ ह्या आय.एस.ओ. प्रमाणाचा एक घटक आहे. ह्यामध्ये भारताच्या २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी वैयक्तिक कोड दिले आहेत. प्रत्येक कोडची सुरुवात आय.एस.ओ. ३१६६-१ मधील भारतासाठी वापरल्या जाणाऱ्या आय.एन. (IN) ह्या संक्षेपाने होते. पुढील दोन अक्षरे प्रत्येक राज्यासाठी वेगळी आहेत. ही दोन अक्षरे भारतीय वाहन नंबरप्लेटसाठी देखील वापरली जातात.
यादी
संदर्भ