पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान बांधकाम चालु असतांना.
मैदान माहिती
स्थान पलेकेले, कॅंडी
गुणक 7°16′49″N 80°43′20″E / 7.28028°N 80.72222°E / 7.28028; 80.72222
स्थापना नोव्हेंबर २७, २००९
आसनक्षमता ३५,०००
मालक श्रीलंका क्रिकेट
प्रचालक श्रीलंका क्रिकेट

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १-५ डिसेंबर २०१०:
श्रीलंका  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. २६-३० जुलै २०१६:
श्रीलंका  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा. ८ मार्च २०११:
पाकिस्तान वि. न्यूझीलंड
अंतिम ए.सा. ४ सप्टेंबर २०१६:
श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२० ६ ऑगस्ट २०११:
श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम २०-२० ६ सप्टेंबर २०१६:
श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१७
स्रोत: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे श्रीलंकेच्या कॅंडी शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!