झोहूर अहमद चौधरी स्टेडियम

चट्टग्राम विभागीय मैदान
मैदान माहिती
स्थान चट्टग्राम
आसनक्षमता २०,०००
मालक चट्टग्राम विभागीय क्रिकेट संघटन
प्रचालक बांगलादेश

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २८ फेब्रुवारी - ३ मार्च २००६:
बांगलादेश  वि. श्रीलंका
अंतिम क.सा. मार्च १२–१६ २०१०:
बांगलादेश  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. २५ फेब्रुवारी २००६:
बांगलादेश वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. मार्च ५ २०१०:
बांगलादेश वि. इंग्लंड
शेवटचा बदल ३ एप्रिल २०१०
स्रोत: Chittagong Divisional स्टेडियम, Cricinfo (इंग्लिश मजकूर)

चट्टग्राम विभागीय मैदान हे बांगलादेशच्या चट्टग्राम शहरातील क्रिकेटचे मैदान असून ते झोहुर अहमद चौधरी मैदान म्हणून ओळखले जाते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!