भारतीय पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२९ आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२][३] मार्च २०२३ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने[४][५] मलाहाइडमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांसह दौरा कार्यक्रम जाहीर केला.[६] २७ जून २०२३ रोजी, क्रिकेट आयर्लंडने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.[७] भारताने मालिका २-० ने जिंकली, मालिकेतील एक सामना वाया गेला.[८]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
|
वि
|
|
|
|
यशस्वी जैस्वाल २४ (२३) क्रेग यंग २/२ (०.५ षटके)
|
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- जसप्रीत बुमराहने प्रथमच टी२०आ मध्ये भारताचे नेतृत्व केले.[९]
- प्रसीद कृष्णा आणि रिंकू सिंग (भारत) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
भारत १८५/५ (२० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अर्शदीप सिंग (भारत) ने टी२०आ मध्ये ५०वी विकेट घेतली.[१०]
तिसरा टी२०आ
- नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
संदर्भ
|
---|
|
एप्रिल २०२३ | |
---|
मे २०२३ | |
---|
जून २०२३ | |
---|
जुलै २०२३ | |
---|
ऑगस्ट २०२३ | |
---|
सप्टेंबर २०२३ | |
---|
चालू आहे | |
---|
|
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे आयर्लंड दौरे