२०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा

कंबोडियातील दक्षिण पूर्व आशियाई खेळामधील पुरुषांची क्रिकेट स्पर्धा नॉम पेन्ह येथील एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल येथे झाली. २०२३ च्या खेळांमध्ये पुरुषांच्या क्रिकेटसाठी (६, टी-१०, टी-२० आणि ५० षटके) ४ पदक स्पर्धा आहेत.[]

खेळांदरम्यान, मलेशिया क्रिकेट असोसिएशनने कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल, विशेषतः बिगरमानांकित गट टप्पे आणि उपांत्य फेरीच्या अभावाबद्दल तक्रार केली आणि त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.[]

टी-२०

गट अ

स्थिती संघ सा वि नि धावगती गुण अंतिम निकाल
मलेशियाचा ध्वज मलेशिया ४.१३५ सुवर्णपदकाच्या लढतीत प्रगत
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया -१.५५० कांस्यपदकाच्या लढतीत प्रगत
थायलंडचा ध्वज थायलंड -२.१८७
१ मे २०२३
१०:००
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१२२/८ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
९०/९ (२० षटके)
कडेक गमंतिका २४ (२१)
नोपॉन सेनामोन्ट्री २/१२ (४ षटके)
कियावुत सुटीसन २६ (३३)
डॅनिलसन हावो ३/११ (४ षटके)
इंडोनेशियाने ३२ धावांनी विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि झैदान ताहा (मलेशिया)
सामनावीर: डॅनिलसन हावो (इंडोनेशिया)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मुहद्दिस, केतुत पस्तिका (इंडोनेशिया) आणि सतरुत रुंगरुआंग (थायलंड) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

२ मे २०२३
०७:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१९१/६ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
९७/४ (२० षटके)
विरनदीप सिंग ११६* (६२)
गेडे आर्टा २/२८ (४ षटके)
अंजार तडारूस ३७ (३८)
विरनदीप सिंग २/१५ (४ षटके)
मलेशियाने ९४ धावांनी विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि हितेश शर्मा (फिलीपिन्स)
सामनावीर: विरनदीप सिंग (मलेशिया)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • टी२०आ मध्ये शतक झळकावणारा विरनदीप सिंग मलेशियाचा पहिला खेळाडू ठरला आहे.[]

४ मे २०२३
०७:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११३/८ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
११४/२ (१२.३ षटके)
सातरुत रुंगरुआंग ४६ (३२)
विरनदीप सिंग २/१३ (४ षटके)
सय्यद अझीज ५५* (२९)
कामरोन सेनामोंत्री २/२७ (३ षटके)
मलेशियाने ८ गडी राखून विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: हितेश शर्मा (फिलीपिन्स) आणि युसूफ वडू (इंडोनेशिया)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • वान आझम (मलेशिया) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

गट ब

स्थिती संघ सा वि नि धावगती गुण अंतिम निकाल
कंबोडियाचा ध्वज कंबोडिया ०.५७५ सुवर्णपदकाच्या लढतीत प्रगत
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १.८०० कांस्यपदकाच्या लढतीत प्रगत
Flag of the Philippines फिलिपिन्स -२.३७५
३ मे २०२३
१४:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१८१/५ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
९४/९ (२० षटके)
अनिश परम १००* (६२)
डॅनियल स्मिथ २/३५ (४ षटके)
जॉर्डन अलेग्रे २३ (३९)
अद्वित्य भार्गव २/११ (३ षटके)
सिंगापूरने ८७ धावांनी विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: समद अकबर (थायलंड) आणि रियाझ उर रहमान (इंडोनेशिया)
सामनावीर: अनिश परम (सिंगापूर)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जोसेफ डॉक्टरा, केपलर लुकीज, रॉबर्ट मिशेल, अमनप्रीत सिरह, नील स्मिथ (फिलीपिन्स) आणि राऊल शर्मा (सिंगापूर) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
  • अनिश परम (सिंगापूर) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[]

४ मे २०२३
१०:३०
धावफलक
कंबोडिया Flag of कंबोडिया
१८१/७ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१६६ (१९.५ षटके)
लुकमान बट ४९ (२३)
अद्वित्य भार्गव ४/१९ (४ षटके)
राऊल शर्मा ४२ (२४)
उदय हाथीनार ३/२१ (४ षटके)
कंबोडियाने १५ धावांनी विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: समद अकबर (थायलंड) आणि रियाझ उर रहमान (इंडोनेशिया)
सामनावीर: लुकमान बट (कंबोडिया)
  • कंबोडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • एटीन ब्यूकेस, लुकमान बट, सहज चढ्ढा, गुलाम चुगताई, शरवन गोदारा, लक्ष्मी गुप्ता, उदय हथिंजर, उत्कर्ष जैन, अनिश प्रसाद, राम शरण आणि सॅल्विन स्टॅनली (कंबोडिया) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१० मे २०२३
०७:००
धावफलक
कंबोडिया Flag of कंबोडिया
१८२/५ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
१७४ (२० षटके)
सहज चढ्ढा ५० (४२)
डॅनियेल स्मिथ २/३२ (४ षटके)
डॅनियेल स्मिथ ६८ (४३)
लुकमान बट ४/४० (४ षटके)
कंबोडियाने ८ धावांनी विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि युसूफ वडू (इंडोनेशिया)
सामनावीर: लुकमान बट (कंबोडिया)
  • कंबोडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रायन हटन (फिलीपिन्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

कांस्यपदकाचा सामना

११ मे २०२३
०७:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१६२/६ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१४७/८ (२० षटके)
अनिश परम ५९ (३९)
फर्डिनांडो बनुनेक २/२८ (४ षटके)
फर्डिनांडो बनुनेक ४५ (४७)
अमजद महबूब ३/२९ (४ षटके)
सिंगापूरने १५ धावांनी विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: समद अकबर (थायलंड) आणि झैदान ताहा (मलेशिया)
सामनावीर: अनिश परम (सिंगापूर)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • वेंकटेशन थियानेश (सिंगापूर) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.

सुवर्णपदक सामना

११ मे २०२३
१०:३०
धावफलक
कंबोडिया Flag of कंबोडिया
१४३/९ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१३१ (१९.१ षटके)
सहज चढ्ढा 35 (30)
स्याझरुल इद्रस ३/३० (४ षटके)
विजय उन्नी ३८ (३३)
गुलाम चुगताई ३/२० (४ षटके)
कंबोडियाने १२ धावांनी विजय मिळवला
एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल, नॉम पेन्ह
पंच: रियाझ उर रहमान (इंडोनेशिया) आणि हितेश शर्मा (फिलीपिन्स)
सामनावीर: गुलाम चुगताई (कंबोडिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Malaysia slated to send 677 athletes to 2023 Cambodia SEA Games". Olympics.com. 29 April 2023.
  2. ^ "Hosts Cambodia make a mockery of cricket". New Straits Times. 12 May 2023. 12 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Virandeep destroys Indonesia in T20 match". New Straits Times. 2 May 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Centuries in Twenty20 International cricket – innings by innings". ESPNcricinfo. 3 May 2023 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!