२०२३ बल्गेरिया चौरंगी मालिका दिनांक
२३ – २५ जून २०२३ व्यवस्थापक
क्रिकेट बल्गेरिया क्रिकेट प्रकार
ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रकार
राऊंड-रॉबिन आणि प्ले-ऑफ यजमान
बल्गेरिया विजेते
सर्बिया सहभाग
४ सामने
८ सर्वात जास्त धावा
अलेक्झांडर डिझिजा (१११) सर्वात जास्त बळी
मार्क पावलोविक (१३)
२०२३ बल्गेरिया चौरंगी मालिका ही एक बल्गेरिया मध्ये आयोजीत चौरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये बल्गेरिया, तुर्कस्तान, क्रोएशिया आणि सर्बिया या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. सर्बियाने मालिका जिंकली.
गुण सारणी
अंतिम सामन्यासाठी पात्र
तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
गट टप्प्यातील सामने
१ला सामना
नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.
२रा सामना
नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
४था सामना
नाणेफेक : क्रोएशिया, फलंदाजी.
५वा सामना
नाणेफेक : क्रोएशिया, फलंदाजी.
६वा सामना
नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
बाद फेरी
तिसरे स्थान प्ले ऑफ
नाणेफेक : क्रोएशिया, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना
नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
संदर्भ