युरोप खंडातील पोलिश भाषकांचे वितरण (गडद तांबड्या रंगात पोलंड)
पोलिश ही पश्चिम स्लाव्हिक भाषाकुळातील एक प्रमुख भाषा असून पोलंड देशाची अधिकृत भाषा आहे. रोमन लिपीतील मूळ वर्णमालेत काही भर टाकून बनवलेल्या पोलिश लिपीत ही भाषा लिहिली जाते. पोलिश भाषकांची जगभरातील लोकसंख्या सुमारे ४ कोटी आहे.
पोलिश ही स्लाव्हिक भाषाकुळामधील रशियन खालोखाल सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे.